ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफरनं वाईट वागणूक दिल्यावरही शेफाली शहा 'त्याची दया येते पण..' असं का म्हणाली?
Shefali Shah Cinematographer Experience: आपल्या कधी कोणाचा कसा अनुभव येईल हे आपण सांगू शकत नाही. कोण कितीही वरिष्ठ असलं तरीसुद्धा त्यांच्याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. सध्या लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिनं देखील आपला असाच एक भयावह अनुभव शेअर केला आहे.
Oct 31, 2023, 04:44 PM IST'गर्दीचा फायदा घेत त्यांनी...'; भर रस्त्यातील 'त्या' प्रसंगाबाबत बोलताना अभिनेत्रीच्या अंगावर काटा
Shefali Shah on Street Harrasment : सध्या चर्चा आहे ती म्हणजे शेफाली शहा हिची. महिला अत्याचारांचे प्रमाण हे गेल्या काही दिवसांमध्ये फारच वाढू लागले आहे. त्यामुळे त्याची जोेरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आता यावर अभिनेत्री शेफाली शहा हिनं देखील वाच्यता फोडली आहे.
Oct 7, 2023, 05:18 PM ISTसांगायलाही किळस वाटते, बाजारात एका व्यक्तीनं...; Shefali Shah चा मोठा खुलासा
Shefali Shah says someone Touched her Inappropriately In Market : शेफाली शाहनं तिच्यासोबत बाजारात घडलेल्या या वाईट घटनेविषयी सांगितलं. त्यानंतर तिला कसं वाटलं होतं. इतकंच काय तर त्या सगळ्याचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होतो हे सांगितलं आहे.
Apr 10, 2023, 10:40 AM IST