shikago

अमेरिकेत पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

शिकागोच्या कालीबारी मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

Apr 7, 2022, 07:48 PM IST

आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

वयानं मोठ्यांना पाया पडण्याची भारतीय संस्कृती आपल्या चांगल्याच परिचयाची आहे.

May 22, 2017, 09:41 PM IST

एका लग्नाची 'डोळ्यात पाणी आणणारी' गोष्ट!

शिकागो : एका जीवघेण्या आजारासोबत संघर्ष करणाऱ्या ४९ वर्षीय जुबल कर्बी हा अमेरिकेत राहणारा व्यक्ती आयसीयूमध्ये राहून चक्क दोन लग्नांमध्ये सहभागी झालाय... हे लग्न होतं त्याच्या मुलीचं आणि दुसरं त्याचं स्वत:चं...

Nov 28, 2015, 04:18 PM IST

'आउटसोर्सिंग बंदचे आर्थिक दुष्परिणाम'

अमेरिकेने आउटसोर्सिंग बंद केल्यास भारताकडे येणारा कामाचा ओघ थांबेल. त्याचे दुष्परिणाम अमेरिका आणि भारत या देशांच्या अर्थव्यवस्थांना भोगावे लागतील. याची भिती भारताचे केंद्रीय अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे.

Jan 31, 2012, 01:01 PM IST