shikhar dawan

'गब्बर' धवनचा जब्बर कारनामा, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा रेकॉर्डब्रेक

शिखर धवनने (Shikhar Dhawan) मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माचा (Rohit Sharma) मोठा रेकॉर्डब्रेक केला.

Apr 26, 2022, 06:28 PM IST

रोहित - धवननं वाढवलंय धोनीचं टेन्शन...

टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची ओपनिंग जोडी सुपर फ्लॉप ठरली आहे. सलामीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या आणि पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्येही रोहित-धवन ही जोडी आपली छाप सोडू शकलेली नाही. या दोघांचा ढासळता फॉर्म सध्या कॅप्टन धोनीच्या चिंतेचा विषय बनलाय.

Mar 23, 2016, 08:36 AM IST