फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्टने सुरु झाली होती शिखर धवनची लव्ह स्टोरी!
फेसबुकवरच दोघांना प्रेम झाले. शिखर तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 2009 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि 2012 मध्ये लग्न केलं. शिखरचे पहिले तर आयशाचे दुसरे लग्न होते. आयशाचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियातील एक बिझनसमनशी झाले होते.तिला आधीच्या पतीपासू रेया आणि आलिया नावाच्या 2 मुली आहेत. तर शिखर आणि आयशाला जोरावर नावाचा एक मुलगा आहे.मुलगा झाल्यानंतर दोघांच्या नात्यातील कटुता वाढू लागली. लग्नानंतर भारतातच राहीनं असं वचन तिने दिलं होतं पण तिने ते पाळलं नाही.
Aug 24, 2024, 04:01 PM ISTघटस्फोटानंतर शिखर धवनच्या आयुष्यात आला सर्वात आनंदाचा क्षण, व्हिडिओ तुम्हाला ही रडवेल...
गेल्या वर्षी शिखर धवन त्याच्या वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत आला होता.
Feb 20, 2022, 04:49 PM IST