shilpa shetty yoga

डॉक्टरांनी सांगितलं अबॉर्शन करा, आईने ऐकलं असतं तर आज ही अभिनेत्री जगात नसती; कोण आहे ती?

Entertainment News : आईने डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अबॉर्शन केलं असतं तर आज ही चिमुकली जगात नसती. ही चिमुकली आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Sep 11, 2023, 07:57 AM IST

शिल्पा शेट्टीनं केली महागडी सर्जरी, त्यापुर्वी 'अशी' दिसायची अभिनेत्री; पाहून बसेल धक्का

Shilpa Shetty Birthday: काल शिल्पा शेट्टीचा 48 वा वाढदिवस होता. आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं चाहत्यांना वेड लावणारी शिल्पा ही आधी फार वेगळी दिसायची. तिच्या लहानपणीचे आणि तरूणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिची फारच चर्चा रंगली आहे. तुम्ही तिला ती सर्जरीपुर्वी कशी दिसायची हे पाहिलं आहे? 

Jun 9, 2023, 09:07 AM IST

Shilpa Shetty नं वाढवलं तापमान... चमचमत्या Bold ड्रेसमध्ये केला कहर, चाहते घायाळ

Shilpa Shetty Shimmer Cutgown: शिल्पा शेट्टी ही आपल्या सर्वांचीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिल्पा ही इन्टाग्रामवरही चांगलीच (Shilpa Shetty Hot Look) सक्रिय असते. ती तिच्या हॉट अदाकारीनं चाहत्यांना कायमच घायाळ करत असते. सध्या तिचं असंच एक हटके फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

May 20, 2023, 08:18 PM IST

मराठमोळ्या 'महाराष्ट्र शाहीर' च्या गाण्यामुळं शिल्पा शेट्टीच्या डान्सला 'बहर'; पाहा Video

Shilpa Shetty Dance Viral Video: अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिला मराठी गाण्याची भूरळ पडली असून तिने त्या मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. 

May 9, 2023, 03:46 PM IST

डोळ्यांचा व्यायाम करुन टाळा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, खरं वाटत नसेल अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोळे निरोगी ठेवण्यासाठी अतिशय सोप्या व्यायामाबद्दल सांगत आहे. 

Nov 13, 2022, 08:58 PM IST

काय म्हणावं या फॅशनला...शिल्पा शेट्टीचा लूक पाहून आली उर्फी जावेदची आठवण

एक व्हिडीओ व्हायरल झालाय जो पाहून चाहत्यांकडून शिल्पाची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे.

 

May 17, 2022, 01:50 PM IST

शिल्पा शेट्टीने शेअर केला नवा योगा व्हिडिओ

शिल्पा शेट्टीचा योगा

Aug 29, 2018, 11:24 AM IST