शिल्पा शेट्टीच्या कुटुंबावर कठीण प्रसंग; 'आम्ही वेगळे झालोय....' म्हणत राज कुंद्राचं जाहीर वक्तव्य
Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहे. राजने अलीकडेच त्याचा पहिला चित्रपट UT 69 ची घोषणा केली आहे. मात्र आता राज कुंद्राने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
Oct 20, 2023, 08:58 AM ISTशिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या तोंडावर फेकून मारली चप्पल! पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर तो...
UT 69 Trailer Shilpa Shetty Throw Chappal On Raj Kundra: राज कुंद्राने अभिनय केलेला 'यूटी 69' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईमध्ये प्रदर्शित झाला. याचवेळी बोलताना राजने हा घटनाक्रम सांगितला.
Oct 19, 2023, 10:06 AM IST'तू पण नवऱ्याच्या घाणेरड्या चित्रपटांमध्ये...', राज कुंद्रासारखा मास्क घातल्यानं शिल्पा शेट्टीवर खालच्या भाषेत नेटकऱ्यांची कमेंट
Shila Shetty Wears Mask with Husband Raj Kundra : शिल्पा शेट्टीनं पती प्रमाणे मास्क घातल्यानं तिला नेटकऱ्यांनी खालच्या भाषेत ट्रोल केलं आहे.
Oct 15, 2023, 10:39 AM ISTअतिसामान्य...! बॉलिवूड अभिनेत्रींचा 'नो मेकअप लूक' पाहून तुम्हीही हेच म्हणाल
आपल्याला आपले आवडत्या बॉलीवूड अभिनेत्रींना पूर्ण मेकअप घातलेल्या शुद्ध ग्लॅम मुली म्हणून पाहण्याची सवय आहे. त्यांचे चित्र-परिपूर्ण दिसणे आम्हाला मोहित करतात आणि आम्हाला मोहित करतात की आम्ही त्यांच्या मेकअप शैलीचे अनुकरण करू लागतो. नामांकित ब्युटी प्रोडक्ट कंपन्या या अभिनेत्रींनी मान्यता दिलेल्या ब्युटी प्रोडक्ट ब्रँड बाजारात आणण्यासाठी त्यांच्या धूमधडाक्याचा वापर करतात. रेड कार्पेटवर चालणे आणि चाहत्यांकडून आणि मीडियाकडून जास्तीत जास्त क्लिक्स मिळवणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच या बॉलीवूड दिवसांना प्लास्टिकचे सौंदर्य जपावे लागते. पण त्यांच्या ‘मेड अप ब्युटी’मागील त्यांच्या खऱ्या चेहऱ्यांबद्दल तुम्हाला कधी उत्सुकता आहे का?
Oct 10, 2023, 04:41 PM IST
बेरोजगार पती आणि करिअर! 'या' अभिनेत्री उचलतात घराची जबाबदारी
Entertainment News : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांचे पतीचं करिअर फार काही चांगलं नसून त्यांच्या पत्नी घराची पूर्ण जबाबदारी उचलतात.
Oct 6, 2023, 08:16 PM IST
राज कुंद्राच्या पॉर्न स्कॅंडलवर फराह खान बनवणार चित्रपट!
Raj Kundra Movie : राज कुंद्राच्या पॉर्न स्कँडलवर फराह खान बनवणार चित्रपट? फराह खाननं शेअर केलेल्या व्हिडीओनं सोशल मीडियावर एकच चर्चा...
Sep 28, 2023, 02:53 PM ISTशिल्पा शेट्टीची बहीण शमिता का आहे अविवाहीत? घरच्यांकडून होतो लग्नासाठी दबाव!
Shamita Shetty Unmarried : शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीनं आजवर लग्न केलं नाही. तिचं लग्न न करण्याचं कारण अखेर समोर आलं आहे.
Sep 24, 2023, 01:56 PM ISTशाहरुखसोबत एकदाच काम करून स्टार बनल्या 'या' अभिनेत्री
बॉलिवूडच्या किंग खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्या आज खूप यशस्वी आहेत. त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ते जाणून घेऊया... त्यांच्या लिस्टमध्ये दीपिका पदुकोण ते नयनतारा पर्यंत अनेकांची नावे आहेत.
Sep 13, 2023, 07:08 PM ISTडॉक्टरांनी सांगितलं अबॉर्शन करा, आईने ऐकलं असतं तर आज ही अभिनेत्री जगात नसती; कोण आहे ती?
Entertainment News : आईने डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अबॉर्शन केलं असतं तर आज ही चिमुकली जगात नसती. ही चिमुकली आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
Sep 11, 2023, 07:57 AM ISTशिल्पा शेट्टीच्या'धडकन' चित्रपटाला २३ वर्षे पूर्ण
"धडकन" हा चित्रपट शिल्पा शेट्टीच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला यात शंका नाही. ज्याने या चित्रपटात अपवादात्मक अभिनय कौशल्य आणि अष्टपैलुत्व दाखवले. प्रेम, नातेसंबंध आणि सामाजिक नियमांच्या गुंतागुंतीभोवती फिरणारी रोमँटिक कथा नक्कीच लक्षवेधी ठरली. शिल्पाने साकारलेली अंजलीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली.
Aug 11, 2023, 09:01 PM ISTएक्सरसाइजचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोल झाली शिल्पा, नेटकरी म्हणाला- 'पतीच्या वेब सीरिजमध्ये...'
Shilpa Shetty Troll : शिल्पा शेट्टीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पानं नेटकऱ्यांना मन्डे मोटिव्हेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
Aug 7, 2023, 06:04 PM IST'बायको रात्री झोपल्यानंतर मी...' राज कुंद्राने सांगितलं मेव्हणीसोबत कुठे जायचा? Video व्हायरल
Raj Kundra Viral Video: राज कुंद्रा दोन वर्षांपुर्वी पोर्न केसमध्ये अडकला होता. त्याला त्यासाठी तुरूंगवासही भोगावा लागला होता. त्यातून त्यानंतर तो आता सर्वत्र मास्क घालून फिरतो आहे. त्याला प्रचंड प्रमाणात त्यामुळेही ट्रोल केले जाते आहे. आता त्याचा एक जुना व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jul 28, 2023, 08:01 PM ISTवेदनादायी! 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींनी गमावलंय पहिलं बाळ... ऐकून धक्का बसेल
Bollywood Celebrity Who Lost Their First Child: सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे आयुष्य पाहिले तर आपल्याला कायमच असे वाटतं राहते की या सेलिब्रेटींचे आयुष्य हे फारच ऐशोरामाचे आणि सुखदायी आहे. परंतु तसं नाही आपल्यालाही ज्या वेदना होतात त्या त्यांनाही होतात.
Jul 20, 2023, 07:14 PM ISTबॉलिवूडच्या 'या' सेलिब्रेटींनी चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनमधून कमावले सर्वाधिक पैसे
Celebs Who got Famous on Television: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटींच्या मानधनाची. त्यातून अनेकांना त्यांनी केलेल्या टेलिव्हिजनवरील रिएलिटी शोमुळे अधिक चर्चेत येण्याचे भाग्य त्यांना मिळाले होते. तेव्हा जाणून घेऊया या सर्व सेलिब्रेटींबद्दल.
Jul 18, 2023, 07:55 PM ISTKirti Sanon-Om Raut चं नाही तर 'या' सेलिब्रेटींनाही सार्वजनिक ठिकाणी कीस करणं पडलं होतं महागात!
Public Kiss Controversy: सार्वजनिक ठिकाणी या काही सेलिब्रेटींनी किस केलं होतं, परंतु त्यांना मात्र ते फारच महागात पडलं होतं. या लेखातून जाणून घेऊया त्या काही सेलिब्रेटींबद्दल!
Jun 9, 2023, 03:04 PM IST