shinde faction

कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शिवसैनिकांनी तोडफोड...'

Uddhav Thackeray on Kunal Kamra: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरने एकनाथ शिंदेंवर उपहासात्मकपणे टीका केल्यानंतर शिवसैनिक संतापले असून, वाद पेटला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Mar 24, 2025, 02:27 PM IST

'...तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का?'; कुणाल कामराची पाठराखण करत जया बच्चन यांचा सवाल

Jaya Bachchan Supports Kunal Kamra's Song : एकनाथ शिंदे यांच्यावर असलेल्या व्यंगात्मक गाण्याच्या प्रकरणात जया बच्चन यांच्याकडून कुणाल कामराची पाठराखण

Mar 24, 2025, 01:57 PM IST

Explained: तोडफोड, राडा, फडणवीसांची प्रतिक्रिया, गोंधळ अन्... कुणाल कामरा शिंदेंबद्दल नेमकं काय म्हणाला?

What Exactly Kunal Kamra Said About Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यभरामध्ये गोंधळ सुरु असतानाच कामरा नेमकं काय म्हणालाय हे अनेकांना ठाऊक नाही.

Mar 24, 2025, 12:56 PM IST

'राहुल गांधींचं संविधान दाखवून तुम्ही...'; शिंदेंच्या अपमानावरुन फडणवीसांनी कुणाल कामराला सुनावलं

Kunal Kamra Remarks on Maharashtra DCM Eknath Shinde: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींचा उल्लेख करत कुणाल कामरावर निशाणा साधला.

Mar 24, 2025, 12:20 PM IST

'कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या..', शिंदेंना 'गद्दार' म्हटल्याने फडणवीसांचा संताप; म्हणाले, 'एवढ्या..'

Devendra Fadnavis On Kunal Kamra Eknath Shinde Comment: कुणाल कामराने केलेल्या विधानाचा फडणवीसांनी समाचार घेतानाच इशाराही दिला आहे.

Mar 24, 2025, 11:44 AM IST

एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरुन कुणाल कामराचा क्लब फोडला! राऊतांचा CM वर निशाणा; म्हणाले, 'देवेंद्रजी, तुम्ही...'

Kunal Kamra Comment On Shinde Raut Reacts: संजय राऊतांबरोबरच आदित्य ठाकरेंनीही या प्रकरणावर भाष्य करताना निशाणा साधला आहे.

Mar 24, 2025, 08:26 AM IST

कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर कथित वादग्रस्त गाणं! मुंबईत तुफान राडा; शिवसैनिकांकडून क्लबची तोडफोड

Kunal Kamra Remarks On Maharashtra DCM Eknath Shinde: एकनाथ शिंदेंबद्दल अप्रत्यक्षपणे केलेल्या वादग्रस्त विधानावरुन मुंबई रविवारी रात्री मोठा राडा झाला.

Mar 24, 2025, 07:25 AM IST

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharastra Politics : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. मात्र आता या निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलीय. खास करुन अजित पवारांबाबत भाजप आणि शिंदेंचे आमदारही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jun 18, 2024, 09:07 PM IST

Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?

Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून आता वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्येच यावरून मतमतांतरं आहेत.

Jun 17, 2024, 08:40 PM IST

शिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी

Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

Feb 27, 2024, 11:50 AM IST

शिंदे गट की भाजपा; काँग्रेसच्या मिलिंद देवरांसमोर मोठं कोडं; 'त्या' एका ऑफरवर होणार भवितव्याचा फैसला

दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याने मिलिंद देवरा काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. पण दक्षिण मुंबई मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार की भाजपाला यावरुन ते भवितव्याचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Jan 13, 2024, 12:19 PM IST

अजित पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे मुख्यमंत्र्यांसह शिंदे गट अस्वस्थ? भाजपच्या मंत्र्यांमध्येही कुजबूज

अजित पवार सर्व विभागांमध्ये हस्तक्षेप करत असल्यानं शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. भाजप मंत्र्यांचीही फडणवीसांसमोर नाराजी उघड केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sep 29, 2023, 04:31 PM IST

'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Aug 25, 2023, 07:31 AM IST

शिंदे गट अस्वस्थ? एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खुलासा

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. वर्षावरील शिवसेनेच्या बैठकीनंतर उदय सामंतांचं वक्तव्य. तर, शिंदेच मुख्यमंत्री राहतील असा दुजोरा  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. 

Jul 5, 2023, 11:10 PM IST