shirdi interchange

Samruddhi Highway : ट्रॅव्हल बसचा टायर फुटला आणि... समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावरील (samruddhi mahamarg) वाशिम जिल्ह्यातील दोनद नजीक हा अपघाता झाला. नागपूरवरून मुंबई ला जाणाऱ्या मेहरा ट्रॅव्हल्सची बस अपघातग्रस्त झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या या बसचा मागील टायर फुटला. यामुळ बस पलटी होऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

Feb 19, 2023, 03:21 PM IST

Stunt on Samriddhi Highway: समृद्धी महामार्गावर स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल; हातात झेंडा घेवून फोटोशूट

 सुरक्षा भिंती ओलांडून समृद्धी महामार्गावर स्टंटबाजी(Stunt on Samriddhi Highway) करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल(VIDEO viral) झाला आहे. हा प्रकार झी 24 तास च्या ड्रोन कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. 

Jan 12, 2023, 07:47 PM IST

Samruddhi Mahamarga : काल कार अपघात, आज समृद्धी महामार्गावर पुलाखाली अडकला ट्रक

समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर दोन दिवसात दोन घटना, रोडचं काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क करुनही प्रतिसाद दिला नसल्याचा वाहनचालकांचा आरोप

Dec 13, 2022, 02:09 PM IST