उद्धव ठाकरे आज शिर्डीच्या दौऱ्यावर असून साई मंदिरात साईबाबांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ठाकरेंनी केलेल्या विधानांमुळे चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.
Shirdi Sai Baba : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी ही साईनगरीत दररोज असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. इथे येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.
Ashok Kharat: नाशिकसह राज्यभर खळबळ उवडणाऱ्या अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विकृत खरातनं कोट्याधीश असूनही गरिब शेतकऱ्यांना फसवल्याचं समोर आले आहे.
शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात दररोज लाखो भाविक येत असतात. यावेळी भक्तांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. अखेर या टोळीला पडकण्यात पोलिसांना यश आलं असून ही टोळी आंध्रप्रदेश मधील होती. नेमकी कारवाई कशी झाली जाणून घ्या.
Crime News: जाहीर भाषणामध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुधरण्यास सांगावं असं म्हणताच सुजय विखे पाटलांनी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी मागत एक विधान केलंय.
Shirdi donation : नाताळच्या सुट्ट्या आणि ननवर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांकडून कोटींची देणगी प्राप्त झाली आहे.
Sudhir Dalvi Health Update: सुधीर दलवी गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजारामुळे त्रस्त आहेत. अशातच आता त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे.