shirdi

बापरे! शिर्डीत पतीकडून पत्नी, मेहुण्यासह आजे सासूची हत्या; सासरच्यांना संपवण्याचा जावयाचा डाव

Ahmednagar Crime : अहमदनगरच्या शिर्डीमध्ये तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. शिर्डीच्या सावळीविहीर गावात पतीने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

Sep 21, 2023, 08:48 AM IST

उद्धव ठाकरेंची ताकद वाढली; माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश

Shivsena : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी पक्षप्रवेश केला आहे. अनेक कार्यकर्त्यांसह भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केले आहे.

Aug 23, 2023, 01:39 PM IST

काचा फुटून प्रवासी रस्त्यावर पडले; शिर्डी येथील भक्तनिवासाजवळ बसचा थरारक अपघात

शिर्डीत बस दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला आहे. काचा फुटल्या, प्रवासी  बसबाहेर पडले.  हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Aug 13, 2023, 08:21 PM IST

महाराष्ट्राचे ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज

औरंगाबादमध्येच एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.  एलोराच्या गुहेत भगवान शंकराची एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली आहेत.

Jul 31, 2023, 10:02 AM IST

'मी शिर्डीत प्रार्थना केल्याने कोल्हापुरात पूर आला नाही', केसरकरांचा अजब दावा; भुजबळ म्हणाले 'नाशिकला या...'

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अजब दावा केला आहे. मी शिर्डीत असल्याने कोल्हापूरला पूर आला नाही असं विधान केसरकर यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टोला लगावला आहे. आमची धरणे पूर्ण भरून द्या असं त्यांनी उपहासात्मकपणे म्हटलं आहे. 

 

Jul 30, 2023, 01:27 PM IST

शिर्डीच्या साई मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, दर महिन्याला तब्बल 'इतक्या' लाखांचा खर्च

शिर्डीच्या साई मंदिराची सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांच्या हाती होती आता त्यांच्या बरोबरच MSF चे 74 जवान तैनात असणार आहेत.. त्यामुळे संस्थानचे सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र पोलीस आणि MSF चे जवान अशी तिहेरी सुरक्षा साई मंदिर आणि परिसराला मिळाली आहे..

Jul 1, 2023, 08:15 PM IST

सावधान! साई संस्थानाबाबत बदनामी कराल तर... दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानाबाबत चुकीची अफवा पसरवली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.

Jun 22, 2023, 03:21 PM IST