shiv sena rally

Dhanushyaban Results : दसरा मेळाव्याआधी शिवसेनेच्या गोठातून मोठी बातमी, पदाधिकारी दिल्लीत दाखल

Shiv Sena Dhanushyaban : मुंबईत दसरा मेळावा असतानाच शिवसेनेचे ( Shiv Sena) पदाधिकारी धनुष्यबाणासाठी ( Dhanushyaban) निवडणूक आयोगाकडे (Election Commission) बाजू मांडणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत.

Oct 5, 2022, 07:39 AM IST
BJP MLA Prasad Lad Targeted Shiv Sena MP Sanjay Raut And CM Uddhav Thackeray PT56S

Video | मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल केली: प्रसाद लाड

BJP MLA Prasad Lad Targeted Shiv Sena MP Sanjay Raut And CM Uddhav Thackeray

May 15, 2022, 02:05 PM IST
Shiv Sena MP Sanjay Raut On Mission Ayodhya PT18S

Video | शिवसेनेचं 15 जूनला चलो अयोध्या मिशन!

Shiv Sena MP Sanjay Raut On Mission Ayodhya

May 15, 2022, 01:30 PM IST
Video | शिवसेना सत्तालंपट - गिरीश महाजन PT27S

Video | शिवसेना सत्तालंपट - गिरीश महाजन

BJP Leader Girish Mahajan Criticize Shiv Sena And CM Uddhav Thackeray

May 15, 2022, 01:15 PM IST
CM Uddhav Thackeray To Take Rally All Over Maharashtra PT22S

Video | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार

CM Uddhav Thackeray To Take Rally All Over Maharashtra

May 15, 2022, 01:05 PM IST

शिवसेनेच्या सभेनंतर मुंबईत आज भाजपची उत्तर सभा

After the Shiv Sena rally, BJP's answer rally in Mumbai today : शिवसेनेच्या सभेनंतर मुंबईत आज भाजपची उत्तर सभा होणार आहे. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. 

May 15, 2022, 10:25 AM IST

निवडणुकीपूर्वी बजेटला शिवसेनेचा विरोध, राष्ट्रपतींना विनंती करणार!

देशाचा अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या तोंडावर नको. आम्ही राष्ट्रपतींना याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहोत, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

Jan 4, 2017, 06:13 PM IST