Shivsena Name Symbol Row: ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली; जाणून घ्या इतिहास!
Shivsena Name Symbol Row: केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission of india) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली, असं मानलं जात आहे.
Feb 17, 2023, 07:16 PM ISTराज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेकडे
Shiv Sena Name Symbol Row: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी शिवसेना चिन्ह आणि पक्ष दोन्ही एकनाथ शिंदेंकडे
Feb 17, 2023, 06:57 PM ISTMaharashtra Politics case : सत्तासंघर्ष प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे विधान
Eknath Shinde : सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर (Maharashtra Political Crisis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics case)
Feb 17, 2023, 03:10 PM ISTMaharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार?
Political Crisis : सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आज निकाल देणार आहे. ठाकरे गटानं (Thackeray Group) केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला येणार आहे.
Feb 17, 2023, 10:34 AM ISTMaharashtra political crisis : सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आणखी 'इतके' महिने वाट पाहावी लागणार ?
Maharashtra political crisis : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात दोन दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. (Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates ) या सुनावणीत शिंदे गटाच्या बाजूंनी जोरदार मुद्दे मांडले जात आहेत.
Feb 16, 2023, 11:20 AM ISTShiv Sena Symbol Row SC Hearing | ''एका नोटीशीनं अध्यक्षांना हटवणं अयोग्य''
Supreme Court On 12 MLAs Disqualification In Maharashtra Political Crisis
Feb 14, 2023, 02:45 PM ISTUjjwal Nikam | ''सूचीचा गैरवापर होतो की काय अशी शंका?''
Legal Advisor Ujjwal Nikam On Supreme Court Five Bench Discussion
Feb 14, 2023, 02:40 PM ISTShiv Sena Symbol Row SC Hearing | नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला
Justice Chandrachud On Similirity Of Rebia Case And Maharashtra Case
Feb 14, 2023, 02:35 PM ISTChandrakant Khaire | ''कोणी काही म्हणाले तरी पक्ष आमचाच''
Chandrakant Khaire Brief Media On Maharashtra Political Crisis Hearing In SC
Feb 14, 2023, 02:30 PM ISTSanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत
Sanjay Raut : भाजप आणि ठाकरे गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Political News ) राज्यातील सकाळच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदाट टोला लगावला आहे.
Feb 14, 2023, 11:30 AM ISTShiv Sena Symbol Row Hearing । शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा, आज होणार फैसला?
Maharashtra Political Crisis Shiv Sena Symbol Row Hearing Updates News
Feb 14, 2023, 09:10 AM ISTShivsena Symbol : 'व्हॅलेंटाईन डे दिवशी शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची सुनावणी; धनुष्यबाण आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा वाद
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? शिंदे आणि ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाचा फैसला सुप्रिम कोर्ट करणार.
Feb 13, 2023, 11:37 PM ISTMaharashtra Politics | धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कुणाची?
Thackeray Vs Shinde Election Commission Hearing On Shiv Sena Symbol Today
Jan 30, 2023, 08:45 AM ISTShivsena Symbol : शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही; ठाकरे गटाच्या वकिलांच्या दाव्यामुळे मोठा ट्विस्ट
शिवसेनेतील फूट ही काल्पनिक असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाते वकिल कपिल सिब्बल यांनी मागील निवडणुकीत केला होता. यानंतर आता शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल यांचा हा युक्तीवाद ठाकरे गटासाठी अडचणीचा ठरू शकतो.
Jan 20, 2023, 05:20 PM ISTShivsena Symbol : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? शिंदे आणि ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाचा फैसला कधी?
ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तीवाद संपला आहे. निवडणुक आयोग 20 जानेवारीला धनुष्यबाणाचा अंतिम फैसला देणार आहे
Jan 17, 2023, 05:40 PM IST