छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे? महाराजांचं मूळ चित्रं पाहिलं आहे का?
Shivjayanti 2024 : पूर्वीच्या काळात आजसारखे कॅमेरे किंवा मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वीची एखादी व्यक्ती नेमकी कशी दिसत असणार हे सांगणे कठीणच...मग आपली राजे छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे, त्यांचा मूळ चित्रं तुम्ही पाहिलं आहे का?
Feb 17, 2024, 11:34 AM ISTशिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत हे 5 किल्ले
शिवरायांच्या इतिहासाचे साक्षिदार आहेत हे 5 किल्ले
Feb 17, 2024, 11:14 AM ISTShivjayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 3 भाषणे, रोमा रोमात संचारेल हिंदुत्व ...
Shivaji maharaj speech : छत्रपती शिवाजी महाराजांप्रती भाषणातून व्यक्त करा कृतज्ञता, 'या' मुद्यांचा समावेश महत्त्वाचा
Feb 17, 2024, 09:39 AM ISTChhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: शिवाजी महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कधी आणि कशी मिळाली?
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 393 वी जयंती साजरी केली जात आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिल शाहजी तर आईचे नाव जिजाबाई होते. मात्र महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कशी मिळाली याबद्दल जाणून घेऊया...
Feb 19, 2023, 09:45 AM IST
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठीतून द्या उत्कृष्ट आणि अप्रतिम भाषण...
Shiv Jayanti 2023: वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना त्यांनी राबवायला सुरूवात केली. त्यांनी त्याच वयात अनेक छोटे किल्ले (Chhtrapati Shivaji Maharaj Jayanti) आणि प्रदेश जिंकून घेतले. आपल्या शौर्यानं आणि चातुर्यांनं मुघलांच्या सैन्याला हरवत आपल्या पदरी त्यांनी न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त केले.
Feb 17, 2023, 06:18 PM IST