shivaji maharaj statue arabian sea छत्रपती शिवाजी महाराज स्मारक

समुद्रातील छत्रपतींचे स्मारक बारगळलं....

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा प्रस्तावाला पर्यावरण मंत्रालयाच्या विरोधामुळे बारगळलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. आता स्मारकासाठी नवी जागा किनारपट्टीवर शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Mar 14, 2012, 07:53 PM IST