Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. होळीच्या माळावरील सिंहासनारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांनी पूजा केली आणि शिवकालीन वारशाबद्दल भावना व्यक्त केल्या.
Rajkot Fort Corruption In Shivsrushti: आता 32 कोटी रुपये खर्च करून कोसळलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यात आला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj statue:मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
ऑगस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यातून धडा घेऊन आता 100 वर्ष टिकेल असा मजबूत पुतळा उभारणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय.
Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही.
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात उद्रेक पसरला होता. सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मात्र आता चौकशी समितीनं याप्रकरणी 16 पानी अहवाल सादर केलाय. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे.
Shivaji Maharaj Statue Statue Collapsed Due To Wrong Welding
Shivaji Maharaj Statue : 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण मध्ये साजरा करण्यात आलेल्या नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होतो. 8 महिन्यांत पुतळा कोसळला. आता येथे नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
Uddhav Thackeray On PM Modi:कशा कशाची माफी मागणार? असा प्रश्नही ठाकरेंनी मोदींना विचारला.
MNS workers at MVA Protest:मनसेचा कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झालेला दिसला. त्याने आपली स्पष्ट भूमिका 'झी 24 तास'कडे मांडली.
Udayanraje Bhosle Reaction:घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगित यावर राजकारण करु नये असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केलंय.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हा नोंदवा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी पाहुया एका क्लिकवर
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला आहे. आज गावागावत छत्रपती शिवरायांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
Actress Answer on Chhatrapati Shivaji Maharaj Height: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवर जेव्हा अभिनेत्रीनं दिलं होतं असं उत्तर... सगळीकडे झालं होतं कौतुक