shivaji maharaj

शिवाजी महाराजांचं मूळ चित्र स्वराज्यात

शिवाजी महाराजांचं मूळ चित्र स्वराज्यात

May 4, 2016, 08:57 PM IST

आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण

मुंबई : शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचा मुहूर्त साधत शनिवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले गेले. 

Mar 26, 2016, 02:16 PM IST

शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी एवढंच करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो. या महाराष्ट्राला महाराजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली देखील आहे. 

Feb 26, 2016, 04:41 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराजांना मानाचा मुजरा

शिवजयंती राज्यभरामध्ये उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला आहे. पंतप्रधानांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. 

Feb 19, 2016, 11:34 AM IST

शिवाजी महाराजांच्या डुडलसाठी 'सोशल' मोहीम

शिवजयंती आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

Feb 13, 2016, 06:15 PM IST

छत्रपतींच्या दोन जयंती नकोत, भिडे गुरुजींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करणं थांववा' अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलीय.

Jan 27, 2016, 01:13 PM IST

Exclusive – पाहा शिवरायांच्या हयातीतच जगातलं पहिलं शिल्प

Exclusive – पाहा शिवरायांच्या हयातीतच जगातलं पहिलं शिल्प

Aug 12, 2015, 09:03 PM IST

Exclusive – पाहा शिवरायांच्या हयातीतच जगातलं पहिलं शिल्प

छत्रपती शिवाजी महाराज यांची भारतात अनेक ठिकाणी स्मारकं आणि शिल्पं आहेत. पण शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प कुठं आणि कसं आहे? या शिल्पाची माहिती जगासमोर आणणारा झी मीडियाचा हा एक्सक्लुझीव्ह ग्राउंड रिपोर्ट..

Aug 12, 2015, 08:59 PM IST

यादवाडमध्ये शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प

छत्रपती शिवाजी महाराज यांची भारतात अनेक ठिकाणी स्मारक आणि शिल्प आहेत. पण शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प कुठ आणि कसं आहे याबाबत काही अभ्यासक सोडल्यास अनेकांना याची माहिती सुद्धा नाही. अशा या शिल्पाची माहिती जगासमोर आणणारा 'झी मीडिया'चा हा एक्सक्युझीव्ह ग्राउंड रिपोर्ट..

Aug 12, 2015, 03:11 PM IST

'जॉन'नं वाचवले महाराजांचे प्राण, शिक्षण विभागानं तोडले अकलेचे तारे

तेलंगनाच्या शिक्षण विभागाने सहावीचं 'अवर वर्ल्ड थ्रू इंग्लीश' हे पुस्तक प्रकाशित केलंय. या पुस्तकात शिक्षण विभागानं अकलेचे तारे तोडल्याचं समोर येतंय.

Jul 15, 2015, 12:34 PM IST

'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग

'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग

Jul 15, 2015, 11:14 AM IST