शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी एवढंच करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो. या महाराष्ट्राला महाराजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली देखील आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 26, 2016, 04:41 PM IST
शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी एवढंच करा title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो. या महाराष्ट्राला महाराजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली देखील आहे. 

शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र बद्दल असलेला तुमचा आदर आणि अभिमान आणखी वाढवणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल.

पाहा व्हिडिओ