मुंबई : 'अश्वारूढ' शिवस्मारकाची रचना बदलण्याचा सरकारचा विचार
मुंबई : 'अश्वारूढ' शिवस्मारकाची रचना बदलण्याचा सरकारचा विचार
Feb 6, 2019, 09:55 AM ISTशिवस्मारकातल्या 'अश्वारूढ' पुतळ्याची रचना बदलणार?
अरबी समुद्रातील स्मारकातील अश्वारूढ पुतळ्याच्या आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही
Feb 6, 2019, 09:43 AM ISTशिवस्मारकाच्या पायाभरणीला गालबोट, एकाचा बुडून मृत्यू
शिवस्मारकाच्या पायभरणीच्या शुभारंभासाठी समुद्रात गेलेल्या सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झालाय.
Oct 24, 2018, 08:17 PM ISTशिवस्मारकाचा कार्यक्रम रद्द, शिवाजी महाराजांची ती मूर्ती परत आणली
अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटीला अपघात झाल्याने आजचा शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करावा लागला.
Oct 24, 2018, 07:47 PM ISTशिवस्मारकाच्या पायाभरणीवेळी बोट बुडाली, एक जण बु़डाल्याची भीती
बोट कुलाबा लाईट हाऊसजवळ खडकावर आदळली
Oct 24, 2018, 05:25 PM ISTमुंबई | मागासवर्गीय आयोग लवकर अहवाल देणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 31, 2018, 05:39 PM ISTखर्चाच्या भीतीने छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यात मोठे बदल
खर्च कमी करण्यासाठी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा आणि तलवारीची उंची वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव
Jul 16, 2018, 12:50 PM ISTसविस्तर वृत्तांत : बीकेसीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सहा प्रकल्पांचे भूमीपूजन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे जलपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. (थेट प्रक्षेपण व्हिडिओ पाहा)
Dec 24, 2016, 03:00 PM ISTसमुद्रातील शिवाजी महाराज स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत आलाय. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
Oct 26, 2016, 09:57 AM ISTशिवजयंती, शिवस्मारकाविषयी काय म्हणाले संभाजी भिडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 02:37 PM ISTशिवाजी महाराजांचे नव्या स्वरुपात स्मारक - मुख्यमंत्री
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या स्मारकाचे चार महिन्यांत भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Nov 21, 2014, 08:57 AM IST