shivrayancha chhava movie

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक राहुल देव साकारणार काकर खानची भूमिका

Rahul Dev Shivrayancha Chhava : बॉलिवूड चित्रपटातील लोकप्रिय खलनायक राहुल देव ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात दिसणार काकर खानच्या भूमिकेत.

Feb 12, 2024, 01:01 PM IST

'शिवरायांचा छावा' चित्रपटात रवी काळे साकारणार 'ही' दमदार भूमिका

Shivrayancha Chhava : शिवरायांचा छावा या चित्रपटातील 'ही' महत्त्वाची भूमिका साकारणार अभिनेता रवी काळे. 

Feb 4, 2024, 11:34 AM IST

टाईम्स स्क्वेअरवर पोहोचणार ‘शिवरायांचा छावा’; मोशन पोस्टर रिलीज होणारा पहिला मराठी चित्रपट

Shivrayancha Chhava Movie : ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट असल्यानं सगळ्यांना फार आनंद झाला आहे. 

Oct 12, 2023, 03:29 PM IST

मुख्यमंत्र्यांनाही 'या' मराठमोळ्या चित्रपटाची उत्सुकता, ट्विट करून दिल्या शुभेच्छा

CM Eknath Shinde Marathi Movie : एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या मराठमोळ्या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Oct 4, 2023, 01:45 PM IST