shivsena leaders

चंद्रकांत पाटलांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले

 महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले आहे. 

Oct 11, 2019, 07:57 PM IST

मुळचे शिवसैनिक असलेले 'हे' नेते पुन्हा स्वगृही

शिवसेना सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये गेलेले नेते त्या पक्षात जास्त रमले नाहीत.

Sep 17, 2019, 07:30 PM IST
Mumbai Important Meet Of All Shivsena Leaders At Matoshree For Cabinet Reshuffle PT1M43S

मुंबई | संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा

मुंबई | संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा

May 28, 2019, 12:45 AM IST
Jalna Try To Shivsena Leaders Give More Responsibilities PT1M2S

जालना | जालन्यात शिवसैनिकांना खूश करण्याचा प्रयत्न

Jalna Try To Shivsena Leaders Give More Responsibilities
जालन्यात शिवसैनिकांना खूश करण्याचा प्रयत्न

Mar 13, 2019, 09:40 AM IST
Mumbai Shivsena Leaders Meeting For Loksabha Election 2019 PT2M18S

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी मातोश्रीवर बैठका

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी मातोश्रीवर बैठका
Mumbai Shivsena Leaders Meeting For Loksabha Election 2019

Jan 30, 2019, 03:00 PM IST

अजित पवार यांची शिवसेनेवर बोचरी टीका

भाजपाने सुरु केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर अत्यंत बोचरी टीका केली. 

Jan 21, 2018, 12:55 AM IST

'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकारी नियुक्तीवरुन काही नेत्यांची नाराजी

मुंबईत 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीये. रामदास कदम, गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Sep 4, 2017, 10:46 PM IST

'शिवसेनेच्या मंत्र्यांंचे राजीनामे तयार'

युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. त्याचवेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे. 'शिवसेनेत पक्ष प्रमुखांचा शब्द अंतिम असतो. त्यांनी जो आदेश दिला त्या निर्णयाचे शिवसैनिक म्हणून पालन केले जाईल. आधी शिवसैनिक नंतर मंत्री' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

Jan 27, 2017, 08:35 AM IST