shivsena maharashtra

अयोध्येच्या मुद्यावरून महाराष्ट्रात 'आदी' कुणाचे 'राज'

अयोध्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरु झालंय. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे अयोध्यावारी करणार आहेत. 

 

Apr 17, 2022, 03:25 PM IST

शिवसैनिकांचे आंदोलन आणि नवनीत राणा यांचा इशारा, म्हणाल्या तर.. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावरून खासदार नवनीत राणा यांनी हा इशारा दिलाय. 

Apr 17, 2022, 12:25 PM IST

राऊत - सोमैया वाद : असं कुठं होतं का, ज्याच्यावर आरोप तोच म्हणतोय की...

संजय राऊत आणि किरीट सोमैया यांची एकमेकांवरील आरोपांची मालिका काही संपता संपत नाही. यातच...

 

Apr 17, 2022, 10:31 AM IST

मनसेचं बॅनरवॉर : शिवसेनेला काल, आज आणि उद्याही विरोध

शिवसेनेने लावलेल्या बॅनरनंतर आता मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय. पण... 

 

Apr 15, 2022, 09:46 AM IST

मुख्यमंत्री म्हणतात, भाजपला सोडलं म्हणजे 'ते' सोडलं असं नाही.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सातत्याने शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजप आणि मनसेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावलेत.

 

Apr 10, 2022, 06:38 PM IST

शिवसेनेचं 'हिंदुत्व'... देवेंद्र फडणवीसांनी उलगडलं 'हे' रहस्य

भारतीय जनता पक्षाचा श्वास हिंदुत्व आणि विकास आहे. पण, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे...

 

Apr 10, 2022, 02:33 PM IST

आघाडीत लग्न कुणाचं आणि बिनबुलाए वऱ्हाडी कोण? काय म्हणाले नेमकं खासदार सुजय विखे

काँग्रेस बिनबुलाए वऱ्हाडी आहेत. त्यांना कितीही बोललं तरी ते जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत. 

Mar 27, 2022, 02:30 PM IST

आमदारांना घराची खिरापत का? सरकारच्या त्या निर्णयाला का होतोय विरोध?

ग्रामीण भागातील ३०० आमदारांसाठी मुंबईत घरे बांधण्याच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल माध्यमांवर ट्रोल झाले आहेत. त्यांच्या या निर्णयाला विरोध होत आहे.

Mar 25, 2022, 09:51 AM IST

मग आम्हीं काय येडे हाय का? जयंत पाटील यांचा भाजपला टोला

आमदारांच्या नाराजीवरून रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरु झालेय. या युद्धात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उडी घेतलीय. आमचे आमदार सोबत आहेतच पण भाजप आमदारही आमच्या सरकारवर खुश असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Mar 19, 2022, 04:46 PM IST

उद्धवजींचं 'लॉलीपॉप'... आमदारांच्या नाराजीचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं हे कारण...

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल आघाडी सरकारमधील 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर, शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपचे 50 आमदार आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. मात्र, या परस्पर दाव्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

 

Mar 19, 2022, 01:17 PM IST

संजय राऊत यांनी उधळले भाजपवर राजकीय रंग, म्हणाले...

होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोजच सुरू असतो, आम्ही यांचा शिमगा करायला सुरुवात केला तर...

Mar 18, 2022, 12:42 PM IST

जे बोललो ते बोललो, नेमकं काय बोलले आदित्य ठाकरे?

जे दिल्लीत बोललो, उत्तर प्रदेशमध्ये बोललो तेच इथेही बोलतोय आणि सगळीकडे तेच बोलणार... काही दिवस थांबा... प्रत्येक राज्याला न्याय मिळेल असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय.

Feb 27, 2022, 06:06 PM IST

अखेर मुख्यमंत्र्यांचे मौन सुटले; काढली भाजपची वैचारिक पातळी

पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर झालेले आरोप आणि मविआ सरकारमधील नेत्यांवर होणाऱ्या कारवायानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया देत भाजपची वैचारिक पातळी बाहेर काढली आहे. 

Feb 25, 2022, 08:04 PM IST

आयटीच्या रडारवर आलेले शिवसेनेचे यशवंत जाधव कोण आहेत?

असा आहे यशवंत जाधव यांचा राजकीय प्रवास... 

 

Feb 25, 2022, 04:24 PM IST

शिवसेना - भाजप वाद; विरोधकांची टीका होऊनही आदित्य ठाकरे यांचा असाही सुसंस्कृतपणा

आपल्या आई, वडिलांवर टीका होत असताना कोणता मुलगा शांत राहील? होणारे आरोप सहन करेल? पण, आदित्य ठाकरे यांनी त्या आरोपांना ना कधी उत्तर दिले ना कधी त्या वादात पडले. त्यांचा हा सुसंस्कृतपणा आजही कोल्हापूरमध्ये दिसून आला.

Feb 21, 2022, 05:09 PM IST