shivsena maharashtra

ही तर चोर सेना... आधी नगरसेवक आणि आता... पहा कुणी केला शिवसेनेवर टीका

महाविकास आघाडी सरकार म्हणते की कायदा सर्वांना सारखा आहे. शिवसेनेची टोमणे सभा 14 तारखेला होत आहे.

May 12, 2022, 11:32 AM IST

शिवसेनेच्या मेळाव्यात मनसेची गर्दी, शिवसेना नेते म्हणाले...

मनसेने फोटो आणि व्हिडिओ ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधलाय. यावरून शिवसेना नेत्यांनी पलटवार केलाय. 

 

May 11, 2022, 02:26 PM IST

राजकीय चेंडू टोलवतातच, पण.. टप्पा पडण्यापूर्वी तो चेंडूही आकाशात.. क्रिकेटच्या मैदानावर राऊत यांची टोलेबाजी

आढळराव पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राऊत यांनी फलंदाजी केली.

May 7, 2022, 03:38 PM IST

'पोल खोल' कसली तुमच्या बैलाला... संजय राऊत भाजपवर घसरले

राज्यातील आघाडी सरकारचा आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी भाजप पोल खोल सभा घेत आहेत. भाजप नेत्याकडून शिवसेनेवर दररोज आरोप करण्यात येत आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर चांगलीच टीका केलीय.

May 5, 2022, 04:25 PM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांनी काढला त्यांचा बाप, म्हणाले...

शिवसेना काय आहे आणि काय नाही हे मराठी माणसाला, हिंदू समाजाला चांगलेच माहित आहे. त्यामुळे तो विचलित होत नाही. ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा राहतो. 

 

May 5, 2022, 01:13 PM IST
Rana Couple Finally Got Bail With Conditions PT49S

VIDEO | राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर

Rana Couple Finally Got Bail With Conditions

May 4, 2022, 11:30 PM IST

तुमच्या मास्तरांची डिग्री बोगस, ज्यांनी बाळासाहेबांना सोडले त्यांनी... संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करून राज ठाकरे यांनी शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न कधी पूर्ण करणार, असा सवाल विचारला आहे. त्यावरून संजय राऊत म्हणाले... 

May 4, 2022, 11:09 AM IST

बाळासाहेबांनी जे करून दाखवलं, ते राज ठाकरे यांना का नाही जमलं?

अजान सुरू असताना आपले भाषण थांबवणाऱ्यांच्या यादीतलं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे...

May 3, 2022, 07:31 PM IST

संजय राऊत यांचा टोला : वाह रे वा यांचं परिवर्तन.. योगी... भोगी?

उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे जे काही पालन करायचे आहे ते करण्यात आले आहे. 

Apr 29, 2022, 12:32 PM IST

सरकार सुडाने पेटले... दरेकर असे गरजले

सरकारच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात आहे. विरोधी पक्षांच्या लोकांवर पोलिसांमार्फत दहशतवाद.. 

Apr 27, 2022, 07:01 PM IST
amravati mp navneeth rana Serious allegation on mumbai police PT1M2S

VIDEO | खासदार नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

amravati mp navneeth rana Serious allegation on mumbai police

Apr 25, 2022, 06:10 PM IST
Rana Couple Shifting To Jail Taloja And Byculla PT2M43S

राज ठाकरे यांच्या भगव्या शालीवरून फडणवीस म्हणाले...

राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही बाहेर काढणार आहोत. आजपासून त्याची सुरवात मुंबईतून झालीय

Apr 19, 2022, 04:37 PM IST

युद्धनौका INS विक्रांतच्या पैशाला फुटले पाय... पोलिसांच्या चौकशीत समोर येईल आणखी काय काय... राऊत यांचा इशारा

आर्थिक गुन्हे विभागाकडून भाजप नेते किरीट सोमैय्या यांची चौकशी करण्यात येत आहे.

Apr 18, 2022, 11:22 AM IST

raj thackeray : राज ठाकरे हा तर 'दंगली'... भुजबळ यांची टीका

मस्जिदीवर असणाऱ्या भोंग्याच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांना सल्ला दिलाय. राज यांनी चुलत भावाला... 

 

Apr 17, 2022, 04:41 PM IST