कोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी... मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?
Abhishek Ghosalkar Muder: एक माजी नगरसेवक आणि दुसरा समाजसेवा करणारा कार्यकर्ता म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेला व्यक्ती अशी दोघांची परिसरात ओळख होती. मात्र या दोघांमध्ये अगदी हत्या घडवेपर्यंता असा कोणता वाद होता?
Feb 9, 2024, 01:43 PM ISTमृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'
Abhishek Ghosalkar Meet Aaditya Thackeray Before Death: अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये सायंकाळच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच हा हल्ला करण्यात आला. मात्र या हल्ल्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत एक खुलासा केला आहे.
Feb 9, 2024, 10:12 AM ISTVIDEO | घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक
Abhishek Ghosalkar News: अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक
Feb 9, 2024, 10:10 AM ISTकार्यालयातून बोलावून 5 गोळ्या झाडल्या, अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिसभाई कोण?
Abhishek Ghosalkar: फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यावेळी मॉरिस भाईने 5 गोळ्या झाडल्याचं म्हटलं गेलंय.
Feb 8, 2024, 09:34 PM ISTफेसबूक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला, गोळीबाराचा लाईव्ह Video
Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबूक लाईव्ह करत होते. फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
Feb 8, 2024, 09:07 PM ISTमोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसरमधल्या माजी नगरसेवकावर गोळीबार
Shivsena : शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 8, 2024, 08:09 PM ISTठाकरेंचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला - सूत्र
Thackeray Group MLAs will Join Shinde Group
Feb 8, 2024, 07:30 PM IST'मी पण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे', राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांना अंबादास दानवेंचं उत्तर
Kolhapur Ambadas Danve on Rajesh Kshirsagar
Feb 8, 2024, 07:25 PM ISTआताची मोठी बातमी! ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 'हा' आमदार शिंदेंच्या गळाला?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
Feb 8, 2024, 06:28 PM ISTकोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, ठाकरे अन् शिंदेंचे कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांचा फौजफाटा तैनात
कोल्हापुरात अंबादास दानवे वरपे कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्याने परिस्थिती चिघळली आहे. राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने वरपे कुटुंबाला मारहाण केल्याच्या आरोपानंतर अंबादास दानवे भेटीला पोहोचले.
Feb 8, 2024, 05:40 PM IST
'....तुमची मस्ती चालणार नाही', अंबादास दानवेंनी पोलीस अधिक्षकांना फोन करुन भरला दम
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित (SP Mahendra Pandit) यांना फोन करुन झापलं आहे. तुमची आणि क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही अशा शब्दांत त्यांनी खरडपट्टी केली.
Feb 8, 2024, 02:28 PM IST
Uddhav Thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे मीशन लोकसभा इलेक्शन, मुंबईतील शाखांना भेटी देणार उद्धव ठाकरे
Shiv Sena Thackeray Group Mission Lok Sabha Elections will visit branches in Mumbai
Feb 8, 2024, 12:25 PM ISTAnil Deshmukh | 2014 निवडणुकीनंतर आशिष पळून का गेला? अनिल देशमुखांची आशिष देशमुखांवर जहरी टीका
Anil Deshmukh venomous criticism of Ashish Deshmukh
Feb 8, 2024, 12:15 PM ISTUddhav Thackeray घेणार बुलढाणा मतदारसंघाचा आढावा, ठाकरे गटातून बुलढाणा लोकसभेसाठी कुणाला संधी?
Uddhav Thackeray will review the Buldhana constituency
Feb 8, 2024, 12:10 PM IST'दाढीच्या हातात तुमच्या नाड्या,' उद्धव ठाकरे आणि एकनात शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक
Uddhav Thackeray Eknath Shinde word war over ego
Feb 7, 2024, 06:35 PM IST