अजित पवार आता भाजपा कार्यकर्ते झाले आहेत, संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut On Ajit Pawar Eknath Shinde
Feb 17, 2024, 06:50 PM IST'असे भ्याड हल्ले...महाराष्ट्रात राजकीय संस्कृती...' राणेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?
Devendra Fadanvis Reaction On Nilesh Rane Attacked: ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे, निश्चितपणे याची निराशा ही त्यातुन पाहायला मिळत आहे, असे फडणवीस म्हणाले.
Feb 16, 2024, 10:38 PM ISTVIDEO | राणे कुटुंबाकडून चिपळूणची शांतता भंग करण्याचा प्रयत्न : भास्कर जाधव
Bhaskar Jadhav Reaction after Uddhav Thackeray Shivsena MP Nilesh Rane Workers clash
Feb 16, 2024, 08:40 PM IST'आता दगडांच्या बदल्यात हा निलेश राणे....' गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांना खुले आव्हान
Nilesh Rane On Bhaskar Jadhav: गुहागरच्या सभेच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर टीका केली.
Feb 16, 2024, 08:37 PM ISTVIDEO | चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
Stones pelted at former MP Nilesh Rane car in Ratnagiri Uddhav Thackeray Sena workers clash
Feb 16, 2024, 08:35 PM ISTचिपळूणमध्ये उद्धव ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा
भास्कर जाधवांच्या समर्थकांकडून निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे
Feb 16, 2024, 05:41 PM ISTइतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?
Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे.
Feb 13, 2024, 10:17 PM ISTफडणवीस म्हणजे निर्लज्जम सदासुखी, उद्धव ठाकरेंची जहरी टीका, 'पाव मुख्यमंत्री...'
Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis
Feb 13, 2024, 07:35 PM IST'कॉंग्रेसव्याप्त भाजप'चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी
Uddhav Thackeray Reaction On Ashok Chavan Resign: 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती, असे ठाकरे म्हणाले.
Feb 12, 2024, 02:29 PM ISTLok Sabha Election | शिर्डी लोकसभेवरुन काँग्रेस ठाकरे गटात रस्सीखेच, छत्रपती संभाजीनगरनंतर उद्धव ठाकरेंचा नगर दौरा
Congress vs Thackeray group from Shirdi Lok Sabha Uddhav Thackeray city tour after Chhatrapati Sambhajinagar
Feb 12, 2024, 10:25 AM IST'सबका साथ आणि मित्र का विकास...', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला
"एकदा जर तुम्ही मिठागरात गेलात तर तुम्हाला पुन्हा धारावी दिसणार नाही. कारण ही जागा अदानीच्या घशात घातली जाईल", असे उद्धव ठाकरे म्हणाले
Feb 10, 2024, 08:22 PM IST'...तर दोन दिवस उपाशी राहा'; संतोष बांगरांचा शाळकरी मुलांना अजब सल्ला
Santosh Bangar : दोन दिवस जेवू नका, असा अजब सल्ला शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी शाळकरी मुलांना दिला आहे. संतोष बांगर यांच्या या सल्ल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 10, 2024, 11:03 AM IST'शिंदेंची कॅबिनेटपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी, फडणवीसांची वायफळ...'; ठाकरेंचा हल्लाबोल
Abhishek Ghosalkar Shoot Dead: लढवय्या तरुण कार्यकर्त्यावर एका गुंडाने बेछूटपणे गोळ्या झाडून हत्या केली. राज्यातील घटनाबाह्य सरकार गुंडांच्या हातचे बाहुले झाल्यानेच राज्यात अशी गुंडगिरी बिनधास्त सुरू आहे.
Feb 10, 2024, 07:38 AM ISTअभिषेक घोसाळकरांच्या हत्येवर 'या' मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावर एका मराठी अभिनेत्रीने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Feb 9, 2024, 04:18 PM IST8000 कोटींचा उल्लेख करत राऊतांचा सूचक इशारा! म्हणाले, 'CM आणि बाळाराजेंकडून..'
Abhishek Ghosalkar Murder Sanjay Raut Mentions 8000 Crore: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच त्याचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंवरही निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख 'बाळाराजे' असा केला.
Feb 9, 2024, 04:14 PM IST