इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती, महाराष्ट्रात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
India Alliance : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महाराष्ट्रात चार पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे.
Jan 9, 2024, 03:25 PM ISTअपात्रतेच्या निकालाआधी ठाकरे गटाला धक्का, आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड
Maharashtra Politics : आमदार अपात्रतेचा दहा तारखेला निकाल लागणार आहे. पण त्याआधीच ठाकरे गटाला धक्का बलाय. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडलीय. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली आहे.
Jan 9, 2024, 01:24 PM ISTMaharashtra Politics | 10 जानेवारीला पहिला राजकीय भूकंप होणार; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकित
Pruthviraj Chavan on Maharashtra Politics Shivsena
Jan 9, 2024, 11:55 AM ISTमुख्यमंत्री शिंदे-अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरूवात, 'या' जागेवरुन वाद
Maharashra Politics : लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत एकनाथ शिंदे विरुद्ध अजितदादा असा सुप्त सामना रंगतोय. शिरुर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले आहेत.
Jan 8, 2024, 06:52 PM ISTVIDEO | अपात्रतेचा निकाल कसा लागणार?
Process of Shivsena MLA Disqualification
Jan 8, 2024, 03:35 PM ISTSanjay Raut on Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल तयार, 10 जानेवारीच्या आत निकालाची शक्यता
Sanjay Raut Criticise Rahul Narvekar on Meeting Eknath Shinde
Jan 8, 2024, 01:40 PM ISTSanjay Raut on Devendra Fadnavis | 2024 नंतर फडणवीसांना नाटक करायचयं, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार...
Sanjay Raut on Devendra Fadnavis over Nitya Sammelan
Jan 8, 2024, 01:35 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण
Ram Mandir Temple : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केलं आहे.
Jan 8, 2024, 01:18 PM ISTठरलं! शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? 'या' तारखेला फैसला
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आमदार अपात्र निकाल दोन दिवसांत लागण्याची शक्यता असून नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची याचा फैसला 2 फेब्रुवारीला होणार आहे.
Jan 8, 2024, 12:06 PM IST
किरण मानेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचं कारण
Kiran Mane : 'बिग बॉस मराठी' आणि 'मुलगी झाली हो' कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला आहे.
Jan 7, 2024, 05:12 PM ISTUddhav Thackrey on Opposition | खोकेवाल्यांना स्वप्नातही उद्धव ठाकरे दिसतात, ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
Uddhav Thackrey on CM Eknath Shinde
Jan 7, 2024, 03:25 PM ISTKiran Mane In Politics | अभिनेते किरण माने हाती बांधणार शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
Actor_Kiran_Mane_To_Join_Politics_In_Presence_Of_Uddhav_Thackeray
Jan 7, 2024, 12:00 PM ISTकिरण माने करणार राजकारणात प्रवेश! पक्षाचं नाव वाचून बसेल धक्का
Kiran Mane will join Politics : किरण माने यांचा राजकारणात प्रवेश, 'या' पक्षातून करणार एन्ट्री
Jan 7, 2024, 11:21 AM ISTखासदार भावना गवळी पुन्हा अडचणीत; आयकर विभागाने केली मोठी कारवाई
आयकर विभागाने खासदार भावना गवळी यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहे. त्यामुळे भावना गवळी यांना मोठा धक्का बसला आहे.
Jan 7, 2024, 09:52 AM ISTThackeray group : दक्षिण मुंबईत लोकसभेचा गड राखण्याचा ठाकरे गटाचा निर्णय
Thackeray_Group_Start_Preparation_For_Election
Jan 6, 2024, 06:20 PM IST