shivsena

AI Photos: आदित्य ठाकरे ते संजय राऊत.. ठाकरे गटातील नेते खाकी वर्दीत कसे दिसतात?

महाराष्ट्रातील अमित वानखेडे या कलाकारानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीनं ठाकरे गटातील (Thackeray group leader) नेत्यांची चित्र तयार केली आहेत.

Jul 9, 2023, 09:21 PM IST

"काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत"; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका

Actress Kajol : राजकीय नेत्यांबद्दलच्या केलेल्या टिप्पण्यांमुळे अभिनेत्री काजोल चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर अखेर तिने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझा कोणाला बदनाम करण्याचा उद्देश नव्हता असं काजोलनं म्हटलं आहे. 

Jul 9, 2023, 08:23 AM IST

राजकीय घडामोडींना वेग असतानाच राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, हे होतं कारण!

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरु आहेत. अजित पवार यांनी बंड करुन वेगळी चूल मांडली. आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरुन शरद पवार आणि अजित पावर आमने सामने आले आहेत. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली

Jul 7, 2023, 07:49 PM IST

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे गटात, म्हणाल्या 'सटर-फटर लोकांमुळे...'

 विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी झाले आहेत. 

Jul 7, 2023, 02:00 PM IST

राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी? रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागामुळे शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा रंगलीय. यातच आता रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली असून अदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने आले आहेत. 

Jul 6, 2023, 03:22 PM IST

Video: 'ज्याचा पैसा त्याची सत्ता'; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

Maharashtra Political Crisis : सध्याच्या घडीला देशाच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यावरच विंदांची ही कविता अतिशय सुयोग्य भाष्य करतेय.... 

 

Jul 6, 2023, 01:24 PM IST

मोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांना भेटले अभिजीत पानसे

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज्यामध्ये शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच आज झालेली एक भेट या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jul 6, 2023, 12:40 PM IST