'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 07:31 AM IST'जुने निष्ठावंत सोडून जातात याचं...'; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत
Uddhav Thackeray In Shivsena Meeting: मुंबईमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांसमोर उद्धव ठाकरेंनी भाषण देताना आपल्या भावना व्यक्त केला. यावेळेस त्यांनी सोडून गेलेल्या सहकाऱ्यांसंदर्भातही विधान केलं.
Aug 24, 2023, 01:26 PM ISTVIDEO: माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत परतले
Balasaheb Thorat And Bhausaheb Waghchaure On Joining Thackeray Camp
Aug 23, 2023, 04:45 PM ISTउद्धव ठाकरेंची ताकद वाढली; माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश
Shivsena : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी पक्षप्रवेश केला आहे. अनेक कार्यकर्त्यांसह भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केले आहे.
Aug 23, 2023, 01:39 PM ISTYuveSena| युवासेनेचा मुंबई विद्यापीठातील कुलसचिवांना घेराव
Yuva Sena Protest in mumbai university
Aug 21, 2023, 05:50 PM ISTठाकरे गट बारामतीधून लढणार? 'मातोश्री'वरुने उद्धव ठाकरेंचे नेत्यांना आदेश, म्हणाले 'सुप्रिया सुळेंना...'
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आढावा घेतला आहे. मातोश्रीवर (Matoshree) ही बैठक पार पडली. यादरम्यान त्यांनी नेत्यांना खासदार सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) उल्लेख करत काही सूचना केल्या.
Aug 18, 2023, 07:34 PM IST
MU Senet Election:आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाला विचारले 'हे' 5 प्रश्न
MU Senet Election: मुंबई विद्यापीठावर अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती आली होती की, रात्री उशिरा विशेष व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीद्वारे रात्री 11.30 वा परिपत्रक जारी करून निवडणुका थांबवाव्या लागल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
Aug 18, 2023, 04:52 PM ISTराज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात
MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
Aug 18, 2023, 01:50 PM ISTSachin Tendulkar: '...अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरं जावं'; बच्चू कडू यांचा क्रिकेटच्या देवाला अल्टीमेटम!
Bacchu Kadu on Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games Advertisement ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर ऑनलाइन जाहीरातीचा विरोध करावा, असंही ते म्हणाले.
Aug 11, 2023, 09:20 PM IST
ठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने
Thackere vs Thackeray : मुंबईतले तरुण कुणाच्या बाजूनं आहेत, याचा कौल पुढच्या महिन्यात मिळणार आहे. मुंबईत पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा धुरळा उडणार आहे. शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच सिनेट निवडणूक आहे.
Aug 11, 2023, 08:18 PM ISTPolitical News | 2024 मध्ये देशात आणि राज्यात सत्ताबदल होणार; संजय राऊतांचं भाकीत
MP Sanjay Raut statement on goverment will be change in upcoming election
Aug 11, 2023, 01:50 PM ISTPolitical Update | लोकसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीत व्हीपचा तिढा ?
Two whip issued from NCP in loksabha
Aug 10, 2023, 05:30 PM ISTशिवसेना-राष्ट्रवादीत पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच?
Mahayuti Dispute Form Appointment Of Gurdian Minister
Aug 10, 2023, 12:25 PM ISTआदित्य ठाकरेंचे आरोप खोटे? मुंबईकरांना 2027 पर्यंत भरावा लागणार टोल
Aditya Thackeray on Toll : आमदार आदित्य ठाकरे यांनी टोलप्रश्नांवरून सरकारला जाब विचारला आहे. मुंबईतील दोन प्रमुख रस्त्यांचे हस्तांतरण मुंबई पालिकेकडे झालेले असताना टोल नाके सुरू का ठेवण्यात आला आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता.
Aug 10, 2023, 07:40 AM ISTSanjay Raut | अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून का रोखलं? संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut on Advani Modi
Aug 9, 2023, 02:15 PM IST