Devendra Fadnavis | पक्षासाठी मी घऱ सोडायला तयार, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
BJP Devendra Fadnavis target Shivsena Uddhav Thackeray
May 18, 2023, 07:40 PM ISTJP Nadda vs Sanjay Raut | नड्डा- राऊत यांच्यात कलगीतुरा, मुंबईच्या राजकारणात वादळ
JP Nadda vs Sanjay Raut | नड्डा- राऊत यांच्यात कलगीतुरा, मुंबईच्या राजकारणात वादळ
May 18, 2023, 03:55 PM ISTMahavikas Aghadi | मविआ निवडणूक समितीत वर्णी लागण्यासाठी रस्सीखेच
Tug of war in Mahavikas Aghadi over selection in Election Committee
May 17, 2023, 07:25 PM ISTMahavikas Aghadi | मविआत मतभेद? ठाकरे गट काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाराज
Difference in Mahavikas Aghadi
May 17, 2023, 07:20 PM ISTBJP Tushar Bhosle demands Sanjay Raut to apologise over trimbakeshwar temple controversy
BJP Tushar Bhosle demands Sanjay Raut to apologise over trimbakeshwar temple controversy
May 17, 2023, 07:15 PM ISTमोठी बातमी! उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार?
Uddhav Thackeray: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तयारी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखली आहे. अनेक महत्त्वांच्या मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलले जाण्याची शक्यता आहे.
May 17, 2023, 03:30 PM IST
Rahul Narvekar | आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्यासाठी ठाकरे गट आक्रमक
Thackeray Faction Letter over MLA Disqualification
May 15, 2023, 07:45 PM ISTMaharashta Politics : संजय राऊत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश आहेत का? मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला संताप
Maharashta Politics : मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं? एकनाथ शिंदे सोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो. आम्ही अजूनही शिवसेने सोबतच आहोत, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या साळवा येथे जलजीवन मिशनच्या कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.
May 15, 2023, 11:52 AM ISTSushma Andhare | राहुल गांधी सगळ्यांचा बाप आहे, कर्नाटकमधील पराभवानंतर सुषमा अंधारेंनी भाजपाला सुनावलं
Shivsena Sushma Andhare on Karnataka Election Result
May 13, 2023, 04:50 PM ISTSanjay Raut | कर्नाटक विधानसभा निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Shivsena Sanjay Raut on Karnataka Election Result
May 13, 2023, 04:45 PM ISTउद्धव ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा, 'डबल इंजिनमधील पोकळ इंजिन बाजूला जाणार'
Uddhav Thackeray on Shinde Government : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असून त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावे, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले आहे. दरम्यान, 16 अपात्र आमदारांबाबत योग्य निर्णय न घेतल्याने पुन्हा कोर्टात जाण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.
May 12, 2023, 10:23 AM ISTराहुल नार्वेकर न्याय कसा करणार? शिवसेनेचा व्हीप कोण असणार?
16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) निर्णय घ्यायचाय, त्याचवेळी व्हीपबाबतही शिंदे गटाला तातडीनं निर्णय घ्यावा लागणार आहे. वाचा नेमके काय पेचप्रसंग उभे ठाकलेत.
May 11, 2023, 05:45 PM IST
Maharashtra MLA Disqualification : फेसबुक लाईव्ह व्यासपीठ नव्हतं... पृथ्वीराज चव्हाणाचं उद्धव ठाकरेंबाबतचे 'ते' भाकित ठरलं खरं!
Maharashtra MLA Disqualification : गेल्या 11 महिन्यांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे कोर्टाने म्हटलं आहे.
May 11, 2023, 05:03 PM ISTDevendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय - फडणवीस
Maharashtra political crisis News : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे - उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आमचे बेकायदेशी सरकार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता त्यांना म्हणता येणार नाही की हे बेकायदा सरकार आहे. नव्हे हे सरकार कायदेशीरच होते आणि आहे, यावरच शिक्कामोर्तब झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.
May 11, 2023, 03:04 PM ISTMaharashtra Political News : SC निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार, कोणाची लागणार वर्णी?
Maharashtra Political News : आता सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर निर्णय आल्याने राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर उत्तर दिले होते. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आमचा फॉर्म्युलाही ठरला आहे, असे शिंदे म्हणाले होते. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे सरकार आहे.
May 11, 2023, 02:11 PM IST