Ajit Pawar भाजपच्या वाटेवर? दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2? मविआचं टेन्शन वाढलं
राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच
पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे.
Sanjay Raut on Lok Sabha Election। मोदीविरोधात विरोधक एकत्र, लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत
Sanjay Raut On All Opposition To Come Togather Against BJP In LokSabha Election
Apr 14, 2023, 12:15 PM ISTएकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसमोर कधी रडले होते? आदित्य ठाकरेंनी तारखेसह सांगितलं, म्हणाले...
Aditya Thackeray on Eknath Shinde: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल गौप्यस्फोट केल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर भाष्य केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका करताना राज्याला अंधारात ढकलत असल्याचं विधान केलं.
Apr 13, 2023, 06:28 PM IST
Video | उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसून काँग्रेससोबत घरोबा केला - देवेंद्र फडणवीस
DCM Devendra Fadanvis Critises Uddhav Thackeray
Apr 13, 2023, 06:10 PM ISTVideo | अरे जाऊ द्या रे...; आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं
CM Eknath Shinde refused to talk about Aditya Thackeray secret blast
Apr 13, 2023, 06:05 PM ISTVideo | शिवसेनेतल्या बंडाआधी नेमकं काय घडलं? आदित्य ठाकरेंनी सांगितला घटनाक्रम
Aditya Thackeray Alligations On CM Eknat Shinde
Apr 13, 2023, 06:00 PM ISTशिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट
Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.
Apr 13, 2023, 08:49 AM ISTMaharashtra Politics : ...तर शिवसेनेचे 40 मतदारसंघ धोक्यात आले असते; शहाजी बापू पाटील यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Shahaji Bapu Patil : माझ्यासह आमदार महेंद्र दळवी, थोरवे, योगेश कदम, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर यांच्यासह 40 जणांचे मतदार संघ धोक्यात आणायचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून सुरू होते असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
Apr 12, 2023, 07:17 PM ISTसार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेनेतील 19 जणांना 5 वर्षांची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 60 हजारांचा दंड महागाई विरोधात शिवसेनेने केलं होतं आंदोलन
Apr 11, 2023, 06:26 PM ISTबाबरी हिंदूंनी पाडली, फक्त शिवसैनिकांनी नाही! चंद्रकांत पाटील यांची 'त्या' वक्तव्यावर सारवासारव
चंद्रकांत पाटलांच्या झी 24 तासवरील मुलाखतीतल्या विधानानं राजकारण तापलं. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनात आदर, उद्धव ठाकरे यांना फोन करणार चर्चा करणार
Apr 11, 2023, 02:07 PM ISTचंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अथवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Chandrakant Patil : लपलेले उंदीर आता बाहेर आले आहेत. बाबरी पाडली तेव्हा बरेच उंदीर पळाले, असे सांगत बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. भाजपकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. आता हे मिंधे काय करणार आहेत, असा सवाल उपस्थित केला.
Apr 11, 2023, 01:32 PM ISTशिवसेना पक्षनिधी, मलामत्ता प्रमुखांकडे सोपवा; कोर्टात याचिका
Petition Filed For Shivsena Asset Handover
Apr 10, 2023, 05:55 PM ISTVideo | शिवसेना पक्षाचा निधी शिंदे गटाला द्या; सुप्रीम कोर्टात याचिका
Shiv Sena Petition Filed In Supreme Court Against Asset Handover To Chief
Apr 10, 2023, 02:50 PM ISTVideo | एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या वडिलांबद्दल बोलावं - संजय राऊत
MP Sanjay Raut Criticize CM Eknath Shinde
Apr 10, 2023, 02:40 PM ISTआताची मोठी बातमी! शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी शिंदे गटाकडे सोपवा... सुप्रीम कोर्टात याचिका
शिवसेना नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता पक्षाचा निधी, शिवसेना भवन आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
Apr 10, 2023, 02:34 PM IST