गोंदिया शिवशाही बस अपघातप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, चालकानेच...
Shivshahi Bus Accident: गोंदिया येथे झालेल्या शिवशाही बस अपघातात 11 जण ठार झाले आहेत. गोंदियातील अपघाताची चौकशी पूर्ण झाली असून अहवाल परिवहन आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे.
Dec 11, 2024, 08:17 AM IST