Shocking : मोबाईलमध्ये कैद झाला मृत्यू; लग्न सोहळ्यात घडली भयानक घटना
नांदेडमधील लग्न सोहळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. तो नाचत राहिला मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत राहिले. शेवटी व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला (Shocking News).
Feb 26, 2023, 04:28 PM ISTWeird Tradition : इथे शारीरिक संबंध पाप! फक्त मुल होण्यासाठी करतात ठेवतात Physical Relation, तेही पूर्ण कपड्यांमध्ये
Weird love life : जगाच्या पाठीवर जेवढे देश तेवढे वेगवेगळ्या परंपरा आणि रीतीरिवाज...मग त्या लग्नाबद्दलच्या असो किंवा शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल असो. एका देशातील शहरात श्रीमंती असूनही लोक बिनाकपड्याचे राहतात. पण आम्ही आता ज्याबद्दल सांगणार आहोत ते ऐकून तर तुम्हाला धक्काच बसले.
Feb 25, 2023, 04:13 PM ISTSperm Donor Scam: एकदा-दोनदा नाही तर तब्बल 60 वेळा स्पर्म डोनेट, पैशांसाठी अशी करत होता फसवणूक
Sperm Donor Scam: ऑस्ट्रेलियातील स्पर्म डोनेशनच्या (Sperm Donation Rules) नियमांनूसार, एकाच वेळी फक्त एकाच डॉनरचे स्पर्म वापरता येऊ शकतात. पण या स्पर्म डॉनरनं मात्र आपली ओळख लपवली आणि आपल्या नावांची अदलाबदली करून मुलांच्या पालकांना स्पर्म डोनेट केले होते.
Feb 24, 2023, 06:45 PM ISTViral: भूकंपानं जीव घेतला... अंत्यसंस्कारासाठी चितेवर झोपवलं अन् त्यानं खाडकन डोळे उघडले; वाचा नक्की काय घडलं?
Man Got Alive After Death in Turkey-Syria Earthquake: त्याचा मृतदेह जेव्हा ढिगाऱ्या खालून (Man Got Alive in Turkey-Syria) काढण्यात आला तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठीचे काम सुरू केले होते. कुटुंबियांचा शोध घेईपर्यंत त्याला कोल्ड स्टोरेजमध्येही ठेवण्यात आले होते.
Feb 23, 2023, 05:43 PM ISTshocking news : लग्नाची वरात मंडपाऐवजी थेट स्मशानात पोहचली; नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू
लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. नवरदेवाच्या मृत्यूचे वृत्त समजताच नवरीसह तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. लग्न मंडपात शोककळा पसरली.
Feb 18, 2023, 09:02 PM ISTDance of Death: नाचता नाचता मृत्यूनं गाठलं; एकाच वेळी 400 लोकांचा गेला बळी
Dance Pleague: नाचता नाचता एखाद्याचा मृत्यू होणे ही घटना तेव्हा लोकांसाठी फारच धक्कादायक होती. तेव्हा कुठलीही वैद्यकीय सुविधा (Shocking Deaths of 400 People in France) नव्हती आणि त्याचबरोबर अशी घटना घडल्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
Feb 17, 2023, 05:04 PM ISTMother Son Marriage : प्रेमासाठी वाटेल ते..! नवऱ्याला सोडलं, मुलाशी लग्न आणि आता गरोदर
Extra Marital Affair : नवरा असतानाही तिने मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर गर्भवती झाली. पतीला घटस्फोट देत तिने...या धक्कादायक घटनेने एकच खळबळ माजली आहे.
Feb 16, 2023, 04:56 PM ISTGoogle Map नं केला घात,खोल दरीत पडले तरूण
Google Map Wrong Way : नागरीकांमध्ये गुगल मॅपचा (Google Map) वापर खुप वाढला आहे. हे गुगल मॅप नागरीकांना त्यांना माहित नसलेल्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवते. तसेच ते प्रवास करत असलेल्या मार्गावर किती ट्रॅफीक आहे, याची इत्यंभूत माहिती देखील देते. जेणेकरून नागरीक रस्त्यावरील ट्रॅफीकमध्ये फसू नये आणि व्यवस्थित प्रवास करू शकतील.
Feb 9, 2023, 05:01 PM ISTShocking News : 7 मुलांसह महिला जिवंत जळाली; एका मिनिटात संपलं संपूर्ण कुटूंब...
एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल. भयानक घटनेत कुटुंबातील एकही सदस्य बचावला नाही.
Feb 7, 2023, 04:48 PM ISTshocking : कुटुंबियांनी ज्याचा दफनविधी केला तो जिवंत सापडला; अत्यंविधीसाठी बायको आली होती गावावरुन
पतीच्या मृत्यूचे वृत्त समजताच बायकोला मोठा धक्का बसला. तीने थेट मुंबई गाठली. पतीचा दफनविधी करण्यात आला. मात्र तो जिवंत आढळला आहे.
Feb 6, 2023, 08:21 PM ISTहिच्यासोबत राहणार नाही, पाहिजेतर मी.... लग्नानंतर बायकोचा चेहरा पाहताच नवरदेवाला बसला धक्का
लग्नानंतर सासरच्या मंडळींना हकीकत कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नानंतर नवरदेवाला नक्की काय झालंय हेच कळेना.
Feb 5, 2023, 06:25 PM ISTShocking News : गव्हाच्या पिठाच्या घमेल्यात पडला आणि... 9 महिन्याच्या लेकराचा आईच्या डोळ्यादेखत मृत्यू
गव्हाच्या पिठानं भरलेलं घमेलं बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलं आहे. डोळ्यादेखत लेकराचा जीव गेल्याने माऊलीला मोठा धक्का बसला.
Feb 4, 2023, 07:41 PM ISTviral : भावाने उरकलं बहिणीसोबतच लग्न ? काय म्हणावं आता याला...
Brother Sister Marriage: जुने जाणते लोक म्हणतात ना की आजकाल कोणालाही नात्यांची ओळख राहिली नाहीये. मॉडर्न व्हायच्या नादात लोक सख्खी नातीसुद्धा मागे टाकू लागली आहेत.
Feb 3, 2023, 06:12 PM ISTShocking : त्या रात्री जॅकी श्रॉफने तब्बूला जबरदस्तीनं बेडरूममध्ये ...बॉलिवूडचं काळं सत्य जाणून बसेल धक्का
Jackie shroff accused tabu : फराहने जे सत्य मीडियासमोर आणलं त्यामुळे एकच खळबळ उडाली,त्या रात्रीनंतर तब्बू खूप घाबरली होती बिथरली होती तिला यातून सावरायला खूप वेळ गेला...
Feb 3, 2023, 01:51 PM ISTप्रसूतीकळा सुरु झाल्याने रुग्णालयात निघाले, रस्त्यात कारला आग लागली आणि नको ते घडलं... Video
पत्नीला प्रसूतीकळा सुरु झाल्याने पती पत्नी आणि चार जण कारने रुग्णालयाच्या दिशेने निघाले, पण रस्त्यातच कारने अचानक पेट घेतला आणि दोघांचा जळून मृत्यू झाला
Feb 2, 2023, 07:26 PM IST