Shocking News: चॉकलेट घशात अडकले आणि.... आईच्या डोळ्यासमोर लेकराचा तडफडून मृत्यू
सातारा शहरातून ही मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चॉकलेट घशात अडकल्याने दीड वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. मुलीच्या आईने चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच चिमुकलीने आपला जीव सोडला.
मृत मुलीच्या आईने तीला चॉकलेट खायला दिले होते. याच चॉकलेटने मुलीचा घात केला.
धक्कादायक! पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेजवळ जादूटोणा करताना 2 तृतीयपंथीयांना अटक
स्मशानभूमीत काळ्या रंगाच्या बुहल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया असे साहित्य आढळून आलं, याप्रकरणी 2 तृतीयपंथियांनी पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
Dec 24, 2022, 01:59 PM IST
जीजा-मेहुणी बाईकवर बसून करायचे असे कारनामे... CCTV फुटेज पाहून पोलिसही हैराण
जीजा-मेहुणीचं सीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
Dec 23, 2022, 09:45 PM ISTshocking News: पेन्सिलचे टोक काढताना सहा वर्षाच्या पोरीचा जीव गेला; मृत्यूमागे उघड झाले धक्कादायक कारण
डोळ्यासमोर मुलीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या वडिलांच्या पालायाखलची जमीन सरकली. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पालकांची लहानशी चूक अथवा थोड जरी दुर्लक्ष केलं तरी मुलांच्या जीवावर बेती शकते. यामुळे पालकांनी मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
Dec 23, 2022, 06:26 PM ISTshocking News: हे कसं काय शक्य आहे? कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुनही महिला गरोदर राहिली
या महिलेने तीन मुलं झाल्यानंतर नसबंदी ऑपरेशन केले. मात्र, नसबंदी ऑपरेशन केल्यानंतर वर्षभरातच पुन्हा गरोदर राहिल्याचा दावा महिलेने केला आहे.
Dec 21, 2022, 08:47 PM ISTभयंकर पोटात दुखलं, भडाभड उलट्या झाल्या; 15 वर्षाच्या मुलाचा X-ray पाहून डॉक्टर हादरले
या रिपोर्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. एका 15 वर्षाच्या मुलाच्या पोटात अचानक दुखू लागलं. तसेच त्याला ऱूप उलट्या देखील झाल्या. यामुळे त्याच्या घरचे त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या सर्व वैद्यकीय तपासाण्या केल्या. मात्र, त्याचा X-ray रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्का बसला.
Dec 21, 2022, 07:16 PM ISTखोकला झाला म्हणून डॉक्टरकडे गेली आणि.... 13 वर्षाच्या मुलीचा CT स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले
हरियाणातील(Haryana) रोहतग येथील पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनी या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने ही मुलगी डॉक्टरांकडे गेली असता धक्कादायक माहिती समोर आली.
Dec 19, 2022, 09:36 PM ISTमित्रा, मनाला चटका लावून गेलास रे! शालेय क्रीडा स्पर्धेत अपयश, विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
नागपूरमध्ये मन सून्न करणारी घटना, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शालेय स्पर्धेत आलेल्या अपयशामुळे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला
Dec 19, 2022, 02:46 PM ISTसावधान! लहान मुलाला बाईकवर पुढे बसवणं पडलं महागात, मुलाने एक्सिलेटर वाढवला आणि... थराराक Video
महाराष्ट्रातल्या कणकवली इथला हा धक्कादायक Video आहे, मुलांना बाईकवरुन फिरायला नेताना काळजी घ्या, अन्यथा अशी दुर्घटना घडू शकते
Dec 19, 2022, 12:35 PM IST...म्हणून कुत्र्याचे शेपूट आणि कान मीठ टाकून खाल्ले; बेवड्याचे किळसवाणे कृत्य पाहून पोलिस हादरले
या घटनेत कुत्र्याची ही दोन्ही पिल्ले गंभीर जखमी झाली आहेत. आरोपीने दारुच्य नशेत हे भयानक कृत्य केले. स्थानिकांना या माथेफिरुचे कृत्य निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. आरोपी आणि त्याच्या मित्राने एकत्रित दारु पिण्याचा प्लान आखला होता.
Dec 14, 2022, 10:18 PM ISTVideo : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा
Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.
Dec 12, 2022, 10:21 AM ISTमस्ती अंगाशी आली; पार्श्वभागात कॉम्प्रेसरचा पाईप टाकून हवा भरली, तरुणाचं आतडं फाटलं
कंपनीमध्ये जाताना किंवा येताना कॉम्प्रेसर च्या पाईपने शरीर आणि कपडे स्वच्छ केले जातात. याच पाईप हर्षलने तुषारच्या शौचाच्या जागेमध्ये टाकला आणि त्याच्या शरीरामध्ये हवा भरली. हवेच्या दाबामुळे तुषारच्या शरीरातील आतील आतडे फाटलेत. त्याला गंभीर इजा झाली.
Dec 11, 2022, 04:53 PM ISTShocking : जेवणात सपाडला केस, नवऱ्याने बायकोला अशी भयानक शिक्षा दिली की तिला आरशासमोर जायलाही वाटतेय भिती
माणूस किती क्रूर होऊ शकतो... क्षुल्लक कारणावरुन पत्नीला दिली आयुष्यभराची शिक्षा, पतीच्या कृत्यात सासरच्यांही पाठिंबा
Dec 10, 2022, 09:52 PM ISTएका रात्रीत दोन वेळा सेक्स आणि बायकोचा मृत्यू; नवरा गोणी घेऊन आला आणि....
एका रात्रीत दोनदा शरीर संबध ठेवण्यावरुन(physical relations) एका विवाहितेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा मृत्यूला तिचा पतीच जबाबदार आहे.
Dec 10, 2022, 06:17 PM ISTVideo Vodka Lovers! प्रत्येकाच्या किचनमधील 'या' पदार्थाने बनवला जातो वोडका
Vodka : पार्टीची जान 'वोडका' हे महिलांमध्ये सर्वाधिक पॉप्यूलर ड्रिंक आहे. जसं द्राक्षापासून वाईन बनवतात. मग वोडका कशापासून बनवतात हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 9, 2022, 03:29 PM IST