सारा जेव्हा आजारी वडिलांसोबत पोहोचली शाळेच्या कार्यक्रमात अन् मग...
Trending News : सारा केट नावाच्या तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाळेतील एका कार्यक्रमात ती आजारी वडिलांसोबत सहभागी झाली होती. वडिलांच्या आजाराविषयी जाणून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
Nov 15, 2023, 10:36 PM ISTRules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला 'या' गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...
Rules Of Drinking Milk : दूध हे पौष्टिक अन्न आहे. जवळजवळ प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुधाचं सेवन करतो. अनेकांना दूध पिण्याचे फायदे आणि त्याचे धोके माहित नाहीत. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.
Nov 15, 2023, 09:08 PM ISTViral News : जगातील सर्वात धोकादायक जमात! कपडे घालत नाही आणि माकडं खातात...
Trending News : या जगात असंख्य जमात राहतात. जेवढ्या जमाती तेवढ्या परंपरा आणि चालीरिती आहेत. जगातील सर्वात धोकादायक जमातीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या जमातीत लोक कपडे परिधान करत नाही आणि माकडं खातात.
Nov 14, 2023, 03:58 PM ISTVideo : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने 'जान'चा फोन उचलला अन्...
Viral Video : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओ खजिना आहे. मनोरंजनासोबत असंख्य धक्कादायक आणि अवाक् असे व्हिडीओ पाहिला मिळतात. ती रात्री शांत झोपली होती, अचानक मोबाईलवर लव्हचा फोन आला आणि तो फोन उचलला आईने मग...
Nov 13, 2023, 06:20 PM IST
PHOTO : 26 वर्ष तरुणी केलं 58 वर्षांचा पुरुषाशी लग्न, आता व्हायचंय 100 मुलांची आई
Trending news : प्रेम आंधळ असतं असं म्हणतात, पण किती...26 वर्षाच्या तरुणीने तिच्यापेक्षा 32 वर्षांपेक्षा मोठ्या पुरुषाशी लग्न केलं आहे. एवंढ नाही तर तिला आता 100 मुलांची आई व्हायचं आहे. तुम्हा जाणून आश्चर्य वाटेल तिला 22 मुलं आहेत.
Nov 7, 2023, 02:08 PM ISTपेट्रोल की डिझेल? विमानं कोणत्या इंधनावर उडतात...
पेट्रोल की डिझेल? विमानं कोणत्या इंधनावर उडतात...
Nov 6, 2023, 03:40 PM ISTPHOTO : नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी केलं 16 वर्षाच्या तरुणीशी लग्न, सासूबाईला जावयाकडून...
Trending news : ऐकावं ते नवलं! नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. एवढंच नाही तर रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे नेटकरी नाराज झाले आहेत.
Nov 5, 2023, 09:11 PM ISTJCB आणि School Bus चा रंग नेहमी पिवळाच का असतो?
Knowledge : तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, JCB आणि School Bus चा रंग नेहमी पिवळाच का असतो? लाल, काळा इतर का असतो. यामागील कारण जाणून तुमच्या ज्ञानात भर पाडा.
Nov 5, 2023, 03:27 PM IST'या' मुलीचं Handwriting कॉम्प्युटर टायपिंगपेक्षा सर्वात सुंदर, पाहून तुम्हाला पडेल भुरळ
World Beautiful Handwriting : या विद्यार्थिनीने सर्वांची मनं जिंकली आहेत. तेही तिच्या हस्ताक्षराने...या मुलीचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे की, कॉम्प्युटर टायपिंगही त्यासमोर फिकी पडेल.
Nov 4, 2023, 12:51 PM IST26 वर्षांची तरुणी 22 मुलांची आई, शतक ठोकण्याचा प्लान, नवऱ्याला पोलिसांनी तुरुंगात टाकले तरीही...
Russian 22 Children Mother: 26 वर्षीय रशियन महिला क्रिस्टीना ओझटर्क जॉर्जियामध्ये राहते. तिला 22 मुलं आहेत पण तिला हा आकडा 3 अंकांवर म्हणजेच 100 वर न्यायचा आहे.
Oct 27, 2023, 10:40 AM ISTगाल-ओठ हलले अन्... चितेवरुन मृतदेह उचलून नातेवाईकांनी गाठलं रुग्णालय, समोर आला भलताच प्रकार
UP News : उत्तर प्रदेशच्या बांदामधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. नातेवाईकांनी एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह चितेवरुन उचलून थेट रुग्णालयात नेला होता. मात्र पुन्हा तो मृतदेह स्मशानात न्यावा लागला आहे.
Oct 23, 2023, 08:54 AM IST'या' ठिकाणी पाया पडून नाही तर चक्क अंगावर थुंकून पाहुण्यांच होतं स्वागत, थुंकणे हाच आशिर्वाद
Unique Tradition : पाहुणे घरी आल्यावर आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करते. पण 'या' देशात पाहुण्यांवर थुंकून त्यांच स्वागत केलं जातं. ही अनोखी पद्धत म्हणजे आशिर्वाद असाही त्यांचा दाव...
Oct 22, 2023, 11:14 AM ISTVIDEO: छोट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये राडा; नातेवाईकांसमोरच तुंबळ हाणामारी
Bihar News : बिहारमध्ये घडलेल्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एका पुरुषासोबत लग्न करण्यासाठी दोन महिला जोरदार हाणामारी करत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 21, 2023, 01:23 PM ISTना हुंड्यासाठी छळ, ना मारझोड! तरी पत्नीने पतीविरोधात मागितला घटस्फोट... कारण ऐकून वकीलही हैराण
पती-पत्नी विभक्त होण्यामागे अनेक कारणं असतात. कधी हुंड्यासाठी छळ, तर कधी मारझोड, कधी किरकोळ भांडणही पती-पत्नीच्या घटस्फोटाच कारण ठरतं. पण मुंबईत एका महिलेने आपल्या पतीविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टातले वकीलही हैराण झाले.
Oct 17, 2023, 01:59 PM ISTमुलगी वयात येताच वडील करतात लेकीशी लग्न! कुठे आहे ही विचित्र प्रथा?
Father Marry Daughter : जगभरात अनेक विचित्र प्रथा आणि परंपरा आजही पाळल्या जात आहे. त्यातील एक प्रथा आहे. त्या समुदायात आजही मुलगी तरुण झाली की वडील तिच्याशी लग्न करतो. काय आहे की प्रथा आणि कुठे आहे याबद्दल जाणून घेऊयात.
Oct 16, 2023, 09:32 PM IST