shocking video of lovelesh tiwari

Atiq Ahmed ची हत्या करणाऱ्या लवलेश तिवारीची शेवटची Reel Viral

Viral Video :  उमेश पाल हत्याकांड (Umesh Pal Murder Case) प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या (Atiq Ahmed Murder) झाडून हत्या करण्यात आली. पत्रकाराच्या वेशात आलेल्या तीनही मारेकऱ्यांना पोलिसांनी पडकलं आहे. त्यातील एका आरोपी लवलेश तिवारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Apr 17, 2023, 09:45 AM IST