shocking

Video : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral

Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे. 

Dec 8, 2022, 11:20 AM IST

Video : जलजला! डाळीला मास्टरशेफ स्टाईल फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी...

Viral Video : कोरोना काळात प्रत्येक जण मास्टरशेफ बनला होता. सोशल मीडियावर एकशेएक हॉटेल स्टाईल तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिला मिळायचे. 

Dec 7, 2022, 03:50 PM IST

Video : थरारक! खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं

Viral Video : लहान मुलांना जर तुम्ही एकटं खेळायला सोडत असाल तर सावधान.. लहान मुलं खेळत असतान त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एक लहान मुल खिडकीत खेळताना जे झालंय ते तो धक्कादायक व्हिडिओ अंगावर काटा आणतो. 

Dec 7, 2022, 03:04 PM IST

Video : धक्कादायक! उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव, अखरे गर्भवती महिलेवर आली...

Viral Video : गर्भवती महिला उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेतं होती. मात्र डॉक्टर तिच्यावर उपचार देण्यास नाकारत होते. अखेर या गर्भवतीवर रस्त्यावरच...

Dec 7, 2022, 01:08 PM IST

Trending Viral: भयानक! जन्मांनंतर 5 व्या दिवशी नवजात मुलीला आली मासिक पाळी?

आपल्या पाच दिवसांच्या मुलीला पिरियड्स (periods) आल्याचं कळताच जन्मदात्या आईच्या अंगावरच काटा (scarry) आला , ताबडतोब मुलीला हॉस्पिटलमध्ये ( hospital ) हलवण्यात आलं . 

Dec 7, 2022, 12:49 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकचं मोठं वक्तव्य; म्हणाली, 'माझ्या या कठीण काळात...'

काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

Nov 20, 2022, 08:24 PM IST

शिक्षेपासून वाचण्यासाठी बलात्कारातील आरोपीची पीडितेच्या भावाला घृणास्पद ऑफर, संतापजनक घटना

अत्याचाराच्या बदल्यात... धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना, 12 जणांना अटक

Nov 14, 2022, 04:27 PM IST

Shocking : प्रॉपर्टी डिलर पतीला संपवण्यासाठी पत्नीची किलिंग डील, दिलं तब्बल इतकं तोळं सोनं

महिला आणि तिच्या प्रियकराने मिळून प्रॉपर्टी डिलर पतीला संपवण्याचा कट आखला, असा झाला पर्दाफाश

Nov 7, 2022, 11:33 PM IST

Shocking! KGF सुपरस्टार यशचे वडील करतात 'हे' काम; जाणून बसेल धक्का

यशने KGF 2 नंतर कोणत्याही चित्रपटाची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत त्याच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Nov 7, 2022, 05:29 PM IST

धक्कादायक! Flavored Condoms चा असाही वापर, तुम्ही कल्पनाही करु शकत नाही

तुम्हाला हे ऐकून नक्कीच विचित्र वाटेल, मात्र हे खरंय.

Oct 29, 2022, 09:24 PM IST

धक्कादायक : 'आई कुठे काय करते…'फेम मधुराणी प्रभुलकरची फसवणूक

 स्मॉल स्क्रिनवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी मालिका ठरली. 

Oct 27, 2022, 07:53 PM IST

धक्कादायक : आमिर खान-किरण रावच्या घटस्फोटानंतर बॉलिवूडचं 'हे' कपल घेणार घटस्फोट

प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय घेतला

 

Oct 25, 2022, 03:19 PM IST

जीममध्ये खुर्चीत बसल्या बसल्या ट्रेनरचा मृत्यू; डॉक्टरांनी दिलेलं कारण धक्कादायक

जीम करताना मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी तुम्ही ऐकल्या असतील.

Oct 20, 2022, 09:59 PM IST

Big News: अमित शाह यांच्यावरचा धोका टळला; निवासस्थानी सापडला विषारी साप, पाहा Video

गुरुवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नवी दिल्लीतील बंगल्याच्या परिसरात ही घटना घडली

Oct 15, 2022, 12:05 PM IST