shocking

धक्कादायक! महिलेला एकाचवेळी कोरोनाच्या दोन वेरिएंटचा संसर्ग; शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर

कोरोना झालेल्या एका 90 वर्षीय महिलेचा रुग्णालयात 5 व्या दिवशी मृत्यू झाला आहे. चाचण्यांमध्ये माहिती मिळाली आहे की, महिलेला अल्फा आणि बीटा दोन्हींचा संसर्ग झाला होता.  

Jul 11, 2021, 05:59 PM IST

अल्पवयीन मुलाकडून मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत धक्कादायक मागणी

गंभीर गुन्हात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेची बाब 

Jul 5, 2021, 11:23 AM IST

बॉलिवूड अभिनेत्रीची 'ही' अवस्था पाहून अंगावर येईल काटा!

यापूर्वी कोणत्याही सेलिब्रिटी परीक्षकाने असे काही केले असेल. "मी घाबरलो का? अर्थात, घाबरलो!"

Jul 3, 2021, 07:34 AM IST

अदिती सारंगधरचा मोठा खुलासा

 "सुरुवातीला मालविकाचं पात्र साकारताना मला अक्षरशः रडू यायचं. कारण...

Jul 2, 2021, 02:20 PM IST

धक्कादायक! मोबाईल खेळण्यासाठी रागवले म्हणून मुलांकडून वडिलांवर चाकूहल्ला

जन्मदात्या बापाची मायाही इथे फिकी पडली, मुलाने उचललं टोकाचं पाऊल 

Jul 2, 2021, 01:27 PM IST

धक्कादायक! प्रसूती करताना पोटात राहिला कापसाचा बोळा, महिलेचा मृत्यू

जीवनदात्यानेच अवघ्या 16 दिवसांच्या बाळाला केलं पोरकं 

Jun 23, 2021, 11:07 AM IST

धक्कादायक! मूकबधिर मुलाचा सावत्र आईकडून अमानवीय छळ, गुप्तांगाला चटके

नाशिक महिला सुरक्षा शाखेची धक्कादायक माहिती 

Jun 8, 2021, 02:33 PM IST

'माझ्यामुळे लोकांचे मुड ऑफ झाले, मी स्वतः दुनियेतून ऑफ होतोय', म्हणत तरूणाची व्हॉट्सऍप स्टेटस ठेवून आत्महत्या

लोकांच्या मनावर अधिराज्य केले तर काहींच्या डोक्यात... आत्महत्या करताना नेमकं काय होतं डोक्यात?

Jun 4, 2021, 09:16 AM IST

डोळ्यासमोर वाहून जाणाऱ्या मुलांना वाचवण्यात बाप अपयशी

वडिलांदेखत चार मुलं गेली भीमेच्या नदीपात्रात वाहून
 
 

May 30, 2021, 11:13 AM IST

नागपुर हादरलं! दगडाने ठेचून तरूणाची निर्घुण हत्या

उपराजधानीत हत्यासत्र सुरूच 

May 29, 2021, 10:10 AM IST

... म्हणून वहीदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या कानाखाली लगावली

स्वतः वहीदा रहमान यांनी सांगितला होता हा किस्सा 

May 17, 2021, 05:39 PM IST

कोरोनामुळे 'झी युवा'वरील मालिकेतील अभिनेत्रीचं निधन

कोरोनामुळे अनेक कलाकारांनी गमावला जीव 

May 5, 2021, 03:46 PM IST