shoes

असे शूज तुम्ही यापूर्वी कधीही पाहिेले नसतील

तुम्ही कधी जादूचे प्रयोग पाहिले असतील तर कधीकधी त्यातला जादूगार त्याच्याकडील दोरखंडाची आपोआप गाठ बांधत असल्याचा प्रयोग तुम्ही पाहिलाच असेल.

Mar 18, 2016, 08:54 AM IST

फुलाफुलांच्या चप्पलसाठी ही अभिनेत्री झाली नग्न

प्रसिध्द अभिनेत्री पामेला अँडरसनने तिच्या चप्पलचा प्रचार करण्यासाठी एका मॅगझिनसाठी नग्न फोटोशूट केलं. फ्रान्सचा फॅशन डिझायनर एमिली पीचर्डच्या मदतीने पामेला अँडरसनने ही चप्पल डिझाईन केली आहे.

Feb 25, 2016, 08:59 PM IST

घरात जाताना चपला बाहेर का काढाव्यात?

अनेकांना चप्पल घालून घरभर फिरण्याची सवय असते. बाहेरुन जाऊन आल्यानंतर चपला नेहमी बाहेर काढाव्यात असं सांगितलं जात का? कारण याचा संबंध आपल्या आरोग्याशी येतो. बाहेरुन आल्यानंतर आपल्या चपलेवर लाखो विविध बॅक्टेरिया असतात. अशा चपला घरात घालून फिरल्यास ते बॅक्टेरिया घरात सर्वत्र पसरतात आणि आजार निर्माण करतात. यामुळे घरात येताना नेहमी चपला बाहेर काढव्यात. पाहा याबाबतचा व्हिडीओ

Feb 9, 2016, 12:39 PM IST

ते दहशतवादी पाकिस्तानचेच... हा घ्या पुरावेच पुरावे!

पंजाबच्या पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्यांचा कट पाकिस्तानातच रचला गेला होता. हे आता ढळढळीतपणे सिद्ध झालंय. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदनं या हल्याचा कट रचला होता, असं समजतंय. 

Jan 5, 2016, 05:19 PM IST

शूज काढल्यानंतर तुमच्या पायांना खूप दुर्गंधी येतेय... करा हा उपाय!

शूज घातल्यानंतर तुमच्या पायांना इतकी दुर्गंधी येते की शूज काढल्यानंतर सगळे जण तुमच्यापासून दूर पळतात... ही समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर त्यावर एक साधा आणि सोप्पा उपाय आहे.... कांदा.... होय कांदा.

Dec 10, 2015, 09:06 AM IST

आलिया भट्टचा ‘कॉमन सेन्स’(?)

आलिया भट्टचं ‘जनरल नॉलेज’ किती स्ट्राँग आहे हे तिनं करण जोहरच्या सेटवर तर दाखवून दिलंच होतं... पण, आता आपला ‘कॉमन सेन्स’ किती स्ट्राँग आहे हे दाखवण्यासाठी तिनं अनुपम खेरच्या ‘कुछ भी हो सकता है’चा सेट गाठलाय.

Jun 5, 2014, 10:24 AM IST

घरात का घालू नयेत चपला, बूट?

शास्त्रानुसार ज्या घरात घाण आसते, त्या घरात नेहमीच आर्थिक संकटे येतात. जेंव्हा आपण बाहेर जातो,तेव्हा आपल्या चप्पल-बुटांना घाण लागलेली आसते. अशा वेळेस बहुतांशी लोक तेच चप्पल-बूट घरात घालून येतात.

Jul 28, 2012, 10:10 PM IST

नगरसेवकांची साडे सहा लाखांची जोडे खरेदी !

महापालिकेच्या क्रीडा स्पर्धांसाठी काही नगरसेवकांनी बूट खरेदी केली आणि तीही तब्बल साडे सहा लाख रुपयांची. त्याचा भुर्दंड अर्थातच पुणेकरांना बसणार आहे.महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांसाठी नगरसेवकांनी तब्बल साडे सहा लाखांचे बूट खरेदी केले आहेत.

Jan 31, 2012, 09:18 PM IST