'हा' अभिनेता लवकरच होणार बाबा
सॉरी हे कुणाचं नाव असू शकतं का? असा प्रश्न 'दुनियादारी'ने उपस्थित केला.
May 28, 2018, 07:29 PM ISTकेसरीच्या सेटवर खिलाडी अक्षय कुमार जखमी
हे सीन्स शूट करताना अक्षयच्या हाडांना दुखापत झाली. अक्षयची स्थिती पाहता डॉक्टरांनी त्याला मुंबईत परतून आराम करण्याचा सल्ला दिलाय.
Apr 19, 2018, 08:00 PM ISTमोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार 'चुलबुल पांडे'
सलमान खानचा चित्रपट दबंग आणि दबंग-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता.
Oct 26, 2017, 10:44 PM ISTमॅगझीनसाठी प्रेग्नेंट सेरेना विलियम्सने केले न्यूड फोटोशूट
जगातील नंबर वन टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स सध्या प्रेग्नेंट असल्याने टेनिस कोर्टापासून दूर आहे. पण तरीही सध्या ती चर्चेत आहे. तीने प्रेग्नेंट असताना एका मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले आहे.
Jun 28, 2017, 01:28 PM ISTमैदानावरचा चित्रपटाच्या गाड्यांचा 'बाजार' पोलिसांनी उठवला!
मैदानावरचा चित्रपटाच्या गाड्यांचा 'बाजार' पोलिसांनी उठवला!
Jun 10, 2017, 11:21 PM ISTमैदानावरचा चित्रपटाच्या गाड्यांचा 'बाजार' पोलिसांनी उठवला!
परळ येथील सेंट झेवियर्स फुटबॉल मैदानावर अनधिकृतरित्या पार्कींग केलेल्या चित्रपट शुटींगच्या गाड्या महापालिकेने स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केल्यानंतर हटविण्यात आलेल्या आहेत.
Jun 10, 2017, 10:54 PM ISTलष्करातील डॉक्टरांची गोळ्या घालून हत्या
ते मूळचे कुलगाम जिल्ह्यातील राहाणारे होते. त्यांच्या हत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
May 10, 2017, 09:18 AM IST'लिजंड ऑफ पद्मावती' आता महाराष्ट्रात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 08:00 PM ISTमुंबई - नेमबाजीत अमुलाग्र बदलाचे प्रस्ताव
Mar 9, 2017, 03:21 PM ISTकर्नी सेनेची अटींसहीत भन्साळींना शुटिंगसाठी परवानगी
सिनेनिर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी 'पद्मावती' नावाचा सिनेमा तयार करत आहेत. पण, सिनेमा पूर्ण होण्यापूर्वीच राजपूत कर्नी सेनेनं जयपूरमध्ये सुरू असलेलं शुटिंग धिंगाणा घालत, तोडफोड करत बंद पाडलं... या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी आता कर्नी सेनेनं केलीय.
Jan 31, 2017, 03:41 PM ISTभन्साळी थांबवणार राजस्थानमधलं 'पद्मावती'चं शूटिंग
पद्मावती या चित्रपटाच्या शूटिंगवेळी झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी चित्रपटाचं राजस्थानमधलं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
Jan 28, 2017, 05:22 PM ISTअभिनेता आमिर खानच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आला समोर
अभिनेता आमिर खानच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'सीक्रेट सुपरस्टार'चा फर्स्ट लूक समोर आला आहे. आमिर खान या लूकमध्ये कूल लूकमध्ये दिसत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अद्वेत चंदन करणार आहे. फर्स्ट लूकची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमाचे डायरेक्टर अद्वेत चंदनने 'सीक्रेट सुपरस्टार'चे फोटो शेअर केले आहे.
Sep 13, 2016, 08:57 PM ISTमीटिंगमध्ये झोपणाऱ्या अधिकाऱ्याला उडविले अँटी एअरक्राफ्ट गनने
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याच्या क्रुरतेच्या आणि निर्दयीपणाच्या अनेक काहण्या ऐकण्यात आल्या आहेत. त्या आता एका नव्या काहणीची त्याला जोड मिळाली आहे.
Aug 31, 2016, 05:22 PM ISTऑलिम्पिकला जाण्याआधीचा सिंधूचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
पी. व्ही सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकण्यापूर्वी देशातील अनेकांना परिचित नव्हती. रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. देशवासियांकडून तिच्यावर कौतूकांचा वर्षाव झाला. आज सिंधू सगळ्यांना माहित झाली आहे.
Aug 24, 2016, 02:17 PM IST