द बॅचलरेट इंडिया : मल्लिकाचा गेला तोल
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आपल्या आगामी ‘द बॅचलरेट इंडिया – मेरे ख्यालों की मल्लिका’साठी खूपच उत्सुक आहे. पण, या ओव्हर एक्साईटमेंटमध्ये ती जखमी झालीय.
Sep 28, 2013, 03:24 PM IST'दबंग' हिरो शूटिंगदरम्यान जखमी
बॉलीवूडचा दबंग हिरो सलमान खान दुखापतीने ग्रस्त झालाय. मेंटल या चित्रपटाच्या शूटिंगच्यादरम्यान त्याला दुखापत झालीय
Jul 16, 2013, 11:31 AM ISTशूटींगसाठी सैफ अली खान गेला जेलमध्ये...
संजय दत्त कारागृहात गेल्यानंतर चिंकारा हत्या प्रकरणी खटला सुरु असलेला अभिनेता सैफ आली खान सध्या नाशिक कारागृहात आहे.
May 28, 2013, 11:01 AM ISTराही सरनौबतला १ कोटींचे बक्षीस जाहीर
वर्ल्ड कपमध्ये सुवर्णवेध घेणारी नेमबाज राही सरनौबतला `झी 24 तास`च्या पाठपुराव्यामुळे सरकारने 1 कोटींचे बक्षीस जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषेदत याची घोषणा केली.
Apr 18, 2013, 07:54 PM ISTदरोडेखोरांना कंगनासोबत काढायचे होते फोटो....
अभिनेत्री कंगना राणावत सध्या चंबळच्या खो-यात "रिव्हॉल्वर राणी` या सिनेमाचं शूटिंग करतेय. पोलिसांनी त्यांना सायंकाळी पाचपर्यंत शूटिंग संपवून रोज ग्वाल्हेरला परतण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Apr 17, 2013, 08:11 AM ISTराही सरनौबतला शूटिंग वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल
महाराष्ट्राची शूटर राही सरनौबतने आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे.
Apr 5, 2013, 04:53 PM ISTएनसीसी ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थाच्या डोक्यात बंदुकीची गोळी
एनसीसी ट्रेनिंग दरम्यान शुटिंग शिकणं एका विद्यार्थ्याच्या जीवावर उठलंय. पराग इंगळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. ज्याच्या हातून त्याला गोळी लागली, त्या आमोद घाणेकर या प्रशिक्षकालाही अटक करण्यात आली.
Feb 6, 2013, 08:46 PM ISTअमेरिकेत पुन्हा बेछूट गोळीबार, २ ठार
अमेरिकेत गुरूद्वारामध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना न्यू यॉर्क येथील प्रसिद्ध एम्पा्यर स्टे ट इमारतीबाहेर एका अज्ञाताने बेछुट गोळीबार केल्यागची खळबळजनक घटना घडली.
Aug 24, 2012, 08:34 PM ISTभारताला पहिलं पदक, गगनने पटकावलं ब्राँन्झ
भारताचाच नेमबाज गगन नारंग याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. १० मी. पुरूष एअर रायफल शूटींग स्पर्धेत गगन नारंगने तिसरे स्थान पटकावित कास्य पदकाला गवसणी घातली आहे.
Jul 30, 2012, 05:37 PM ISTचित्रपटासाठी कोकण हॉट डेस्टिनेशन
पर्यटकांबरोबरच आता चित्रपट सृष्टीलाही रत्नागिरीबरोबरच दापोलीची भुरळ पडली आहे. रत्नागिरी परिसर आणि दापोलीत चित्रपटांचे चित्रिकरण करण्यास निर्माते प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे हिंदी आणि मराठी सिनेमांचा दिग्दर्शकांचा
Jan 31, 2012, 12:20 PM IST'नानाचा नेम चुकला', आणि 'नाना चुकचुकला'
चित्रपटामध्ये विविध भूमिका साकारणारा नाना पाटेकर पाचव्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झाला होता. नानानं 50 मीटर राफयल प्रोन प्रकारात सहभाग घेतला होता. मात्र, या चॅम्पियनशिपमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
Nov 19, 2011, 12:15 PM IST