'बाहुबली २'ची प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, शूटिंग सुरु
'बाहुबली द कॉनक्लूजन' म्हणजेच बाहुबली २ या सिनेमाची प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. या सिनेमाची शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमातील मुख्य भूमिकेतील अभिनेत्यांने चार महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर शूटिंग सुरु झाले आहे.
Mar 19, 2016, 11:31 PM ISTसुलतानच्या सेटवर सलमानने पुन्हा तोडले नियम
बॉलीवूडमध्ये सलमान खानची ओळख ही बॅड बॉय म्हणून होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये शांत असलेला सलमान पुन्हा एकदा आपल्या जुन्या रुपामध्ये दिसला आहे.
Mar 19, 2016, 10:39 AM ISTहेरा फेरी-3 येणार नाही ?
अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टीं या तिकडीनं हेराफेरीमध्ये प्रेक्षकांना हसवून लोटपोट केलं. या चित्रपटाच्या यशानंतर आलेला फिर हेरा फेरीही प्रेक्षकांना भावला.
Mar 18, 2016, 10:45 AM ISTप्रियांका चोप्राच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा 'श्रीगणेशा'
मुंबई : बॉलीवूडनंतर हॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवू इच्छिणारी प्रियांका चोप्रा आता मराठीतही दिसणार आहे.
Feb 28, 2016, 04:01 PM ISTसंजय दत्तचे आगामी हे ७ चित्रपट होणार प्रदर्शित
ऐरवडा जेलमधून सुटल्यानंतर संजय दत्तचं संपूर्ण बॉलिवूडने त्याचं स्वागत केलं. अनेकांनी त्याच्या घरी जाऊन त्याला शुभेच्छा दिल्या. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, शक्ती कपूर, संजय गुप्ता आणि विधू चोपडा हे कलाकार संजय दत्तच्या घरी पोहोचले.
Feb 26, 2016, 05:30 PM ISTबाहुबली-२ चं शूटींग एका हत्तीमुळे अडचणीत
त्रिशूर, केरळ : बाहुबली-२ ची उत्सुकता आता दिवसागणीक वाढतेच आहे.
Feb 5, 2016, 04:49 PM ISTविहिंपनं बंद पाडलं शाहरुखच्या रईसचं शुटींग
शाहरुख खान स्टारर रशीस या सिनेमाच्या शूटिंगला गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला.
Feb 4, 2016, 10:42 PM ISTमस्तीजादेचं शूट सनीसाठीही होतं 'अनकम्फर्टेबल'
मुंबई : माजी पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हीनं आपल्या आगामी चित्रपट 'मस्तीजादे'बाबत नुकताच एक खुलासा केलाय.
Jan 27, 2016, 01:11 PM ISTनांदेडकरांनी लुटला उल्कावर्षावाचा आनंद
नांदेडकरांनी लुटला उल्कावर्षावाचा आनंद
Dec 15, 2015, 09:20 PM IST
हा व्हिडीओ तुम्हाला खळखळून हसवणारा आहे
हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला सुरूवातीला टेन्शन येईल पण, यानंतर जेव्हा हा व्हिडीओ तुम्ही पुढे पाहत जाणार आहात .
Nov 30, 2015, 08:42 PM ISTशिकागो पोलिसांनी कृष्णवर्णीय मुलावर चालवल्या १६ गोळ्या
अमेरिकेतील शिकागो पोलिसांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्यावर्षी शिकागो पोलिसांनी लाकुयान नावाच्या १७ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला भररस्त्यावर गोळ्या घालून ठार केलं होतं. चाकू आणि ड्रग्ज बाळगल्याचा त्याच्यावर संशय होता. या प्रकरणी कोर्टाने संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Nov 25, 2015, 11:08 PM ISTउदयपूर येथे 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचे शुटींग
सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती निर्देशक सूरज बड़जात्या याच्या 'प्रेम रतन धन पायो' फिल्ममधील सलमान खान आणि सोनम कपूरची. सलमान एकानंतर एक हिट सिनेमे देत आलाय. त्यामुळे त्याचीच जास्त चर्चा आहे. सल्लू 'प्रेम रतन धन पायो'च्या शुटींगच्यावेळी काय करत होता, याचीही चर्चा सुरु झालेय. तो मिळालेल्या वेळात माकडांना खाऊ घालत असे.
Nov 13, 2015, 11:46 AM ISTपॉर्न फिल्मच्या शुटिंग दरम्यान हाणामारी
एका पॉर्न फिल्मची शुटिंग सुरू असताना WWFची मॅच पाहायला मिळाली. या फिल्मच्या हिरो आणि हिरोइनमध्येच झालेल्या वादानंतर दोघांनी एकमेंकाना मारल्याचे समोर आले आहे.
Oct 19, 2015, 02:37 PM ISTधक्कादायक: अमेरिकेत ११ वर्षाच्या मुलानं ८ वर्षाच्या मुलीला गोळी मारली
एका कुत्र्याच्या पिल्लावरून दोन मुलांमध्ये भांडण झालं. प्रकरण इतकं वाढलं की, एका ११ वर्षाच्या मुलानं ८ वर्षाच्या मुलीची गोळी मारून हत्या केली. अमेरिकेतील टेनेसी इथं ही दुख:द घटना घडलीय.
Oct 7, 2015, 09:00 AM ISTशुटींगच्यावेळी खऱ्या सिंहाला आला होता अक्षय कुमारचा राग
बॉलिवूडमध्ये स्टंट करणारा आणि थरारक खेळ खेळणाऱ्या अक्षय कुमारवर बाका प्रसंग आला होता. शुटींगच्यावेळी खऱ्या सिंहाला राग आला होता. अक्षय आपल्या आगामी सिनेमा 'सिंह इज ब्लिंग'च्यावेळी सिंहाबरोबर शुटींग करत होता.
Sep 29, 2015, 04:35 PM IST