shooting

'पाठ दाबून देण्यास नकार दिल्याने मला बेडवर ढकललं अन्..', 17 वर्षीय मुलीचा गंभीर आरोप; 'रात्रभर..'

'पाठ दाबून देण्यास नकार दिल्याने मला बेडवर ढकललं अन्..', 17 वर्षीय मुलीचा गंभीर आरोप; 'रात्रभर..'

Crime News National Shooting Coach: पीडितेने तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं. खेळासंदर्भातील चर्चा करण्यासाठी तिला कशाप्रकारे प्रशिक्षकांनी थांबवून ठेवत शेवटी स्वत:च्या हॉटेल रुममध्ये बोलावलं आणि पुढे काय झालं याचा तपशील तिने सविस्तरपणे तक्रारी सांगितलाय. ती नक्की काय म्हणालीय पाहूयात

Jan 9, 2026, 11:44 AM IST
South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार, 9 जणांचा मृत्यू

South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार, 9 जणांचा मृत्यू

South Africa shooting: पोलिसांच्या माहितीनुसार, दोन वाहनांमधून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला आणि यामध्ये 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.    

Dec 21, 2025, 12:46 PM IST
लग्नमंडपात नवरदेवावर चाकू हल्ला, बायको स्टेजवर बेशुद्ध! 1 किलोमीटरपर्यंत ड्रोन कॅमेराने पाठलाग; थरारक Video मध्ये कैद

लग्नमंडपात नवरदेवावर चाकू हल्ला, बायको स्टेजवर बेशुद्ध! 1 किलोमीटरपर्यंत ड्रोन कॅमेराने पाठलाग; थरारक Video मध्ये कैद

Amaravati Crime News Video: लग्न समारंभामध्ये स्टेजवरच नवरदेवावर हल्ला करण्यात आल्यानंतर त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून नवरी स्टेजवरच बेशुद्ध पडली. मात्र मुलावर हल्ला केल्याचं पाहून त्याच्या वडिलांनी हल्लेखोरांचा पाठलाग सुरु केला मात्र...

Nov 12, 2025, 01:16 PM IST
प्रेमानंद महाराजांचं महिलांबद्दलचं 'ते' विधान दिशा पटानीच्या घरावरील गोळीबाराचं कारण; नेमकं प्रकरण काय?

प्रेमानंद महाराजांचं महिलांबद्दलचं 'ते' विधान दिशा पटानीच्या घरावरील गोळीबाराचं कारण; नेमकं प्रकरण काय?

Disha Patani Home Aniruddhacharya Premanand Maharaj Comment: या हल्ल्यानंतर जबाबदारी स्वीकारताना दोन हिंदू संताचा उल्लेख करण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 13, 2025, 07:07 AM IST
ऑलिम्पिअन नेमबाज राही सरनोबत गेल्या 8 वर्षांपासून पगारापासून वंचित

ऑलिम्पिअन नेमबाज राही सरनोबत गेल्या 8 वर्षांपासून पगारापासून वंचित

 Rahi Sarnobat  : भारताची नेमबाज राही सरनोबत हिला आठ वर्षांपासून पगारापासून वंचित राहावं लागलं असल्याची माहिती समोर आली. 

Jul 15, 2025, 01:20 PM IST
'मी ऐश्वर्याच्या ब्लाऊजचं हूक...', ऐश्वर्याकडे आकर्षित झालेली 'ही' अभिनेत्री; म्हणाली, 'माझे हात तिच्या...'

'मी ऐश्वर्याच्या ब्लाऊजचं हूक...', ऐश्वर्याकडे आकर्षित झालेली 'ही' अभिनेत्री; म्हणाली, 'माझे हात तिच्या...'

Actress Attracted Towards Aishwarya Rai: चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं याबद्दल या अभिनेत्रीनेच एका पॉडकास्टमध्ये खुलासा केलाय.

Jul 9, 2025, 10:41 AM IST
'शूटिंग पूर्ण करूनच जायचं', म्हणत टीव्ही अभिनेत्याला निर्मात्यांकडून मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

'शूटिंग पूर्ण करूनच जायचं', म्हणत टीव्ही अभिनेत्याला निर्मात्यांकडून मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

टीव्ही मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यामध्ये निर्मात्यांकडून अभिनेत्याला जबर मारहाण करण्यात आलीये. 

Jan 24, 2025, 07:38 PM IST
खेलरत्न पुरस्कार वादावर मनू भाकेरची पहिली प्रतिक्रिया, 'माझ्याकडून चूक...'

खेलरत्न पुरस्कार वादावर मनू भाकेरची पहिली प्रतिक्रिया, 'माझ्याकडून चूक...'

Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy:  खेलरत्न पुरस्कारासाठी अंतिम निवड करणाऱ्या समितीवर मनू भाकेरच्या वडिलांनी टीका केली होती.

Dec 24, 2024, 06:08 PM IST
'ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल जिंकायला नको होतं' मनू भाकेर असं वडिलांना का म्हणाली?

'ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल जिंकायला नको होतं' मनू भाकेर असं वडिलांना का म्हणाली?

Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy: एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणाऱ्या देशाची पहिली खेळाडू मनू भाकर खेळातील सर्वोच्च पुरस्कार न मिळाल्याने नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

Dec 24, 2024, 01:46 PM IST
मनू भाकरने KBC मध्ये म्हटला अमिताभ यांचा ढासू डायलॉग, ऐकून बिग बी ही थक्क Video

मनू भाकरने KBC मध्ये म्हटला अमिताभ यांचा ढासू डायलॉग, ऐकून बिग बी ही थक्क Video

 पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत तब्बल 2 कांस्य पदक जिंकवून देणारी नेमबाज मनू भाकर आणि कुस्तीत कांस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये येणार आहेत. 

Sep 4, 2024, 08:09 PM IST
ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार

ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार

Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  

Aug 29, 2024, 10:34 PM IST
मनू भाकरला रक्षाबंधनला मिळालं खास गिफ्ट, स्वतः शेअर केला फोटो, पाहून तुम्हीही हसणं रोखू शकणार नाही

मनू भाकरला रक्षाबंधनला मिळालं खास गिफ्ट, स्वतः शेअर केला फोटो, पाहून तुम्हीही हसणं रोखू शकणार नाही

मनू भाकर आणि तिचा भाऊ अखिलने त्यांच्या घरी रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी भाऊ अखिलने दिलेल्या गिफ्टचा फोटो मनूने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.

Aug 19, 2024, 11:05 PM IST
Manu Bhakar About To Make History By Medal Hatrick In Shooting

मधू भाकरला हॅटट्रिकची संधी गमावला, चौथ्या क्रमांकावर

मधू भाकरला हॅटट्रिकची संधी गमावला, चौथ्या क्रमांकावर

Aug 3, 2024, 05:40 PM IST
Paris 2024 Olympics: ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढती

Paris 2024 Olympics: ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढती

Swapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय. 

Aug 2, 2024, 09:24 AM IST
'स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान' मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिनंदन

'स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान' मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिनंदन

Swapnil Kusale Bronze Medal : पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे.

Aug 1, 2024, 05:22 PM IST
Swapnil Kusale: 7 नंबरवरुन थेट ब्रॉन्झ... धोनीचा Fan असलेल्या स्वप्निलने त्याचीच ट्रीक वापरत पटकावलं Olympic पदक

Swapnil Kusale: 7 नंबरवरुन थेट ब्रॉन्झ... धोनीचा Fan असलेल्या स्वप्निलने त्याचीच ट्रीक वापरत पटकावलं Olympic पदक

Paris Olympics 2024 Kolhapur Atheletes Swapnil Kusale Wins Bronze: स्वप्निल काल अव्वल आठ खेळाडूंमध्ये पात्र ठरल्यापासूनच त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. पात्रता फेरीमध्ये सातव्या स्थानावर राहिलेल्या स्वप्निलने थेट कांस्य पदकावर नाव कोरलं. त्याने हे कसं केलं पाहूयात फोटोंमधून...

Aug 1, 2024, 02:44 PM IST
'अजूनही माझ्या हृदयाचे...' ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया

'अजूनही माझ्या हृदयाचे...' ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया

Paris Olympic 2024 :  मराठमोळ्या स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. 50 मीटर प्रोन प्रकारात स्वप्निलने पदक जिंकल. पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे.

Aug 1, 2024, 02:39 PM IST
Swapnil Kusale: ज्यात कोल्हापुरकराने मिळवलं मेडल, ते रायफल 'थ्री पोझिशन' नेमकं काय?

Swapnil Kusale: ज्यात कोल्हापुरकराने मिळवलं मेडल, ते रायफल 'थ्री पोझिशन' नेमकं काय?

कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल कुसळेने पटकावले कांस्यपदक. ऑलम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं आहे. 

Aug 1, 2024, 02:11 PM IST
कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने Olympics मध्ये घडवला इतिहास! भारतासाठी जिंकलं तिसरं पदक

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने Olympics मध्ये घडवला इतिहास! भारतासाठी जिंकलं तिसरं पदक

Paris Olympics 2024 Swapnil Kusale Wins Medal: कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता.  

Aug 1, 2024, 01:51 PM IST
पॅरिस ऑलिम्पिक 2024:  कोल्हापूरच्या स्वप्निलची आज गोल्ड मेडलसाठी मॅच; किती वाजता, कुठे LIVE पाहता येणार?

पॅरिस ऑलिम्पिक 2024: कोल्हापूरच्या स्वप्निलची आज गोल्ड मेडलसाठी मॅच; किती वाजता, कुठे LIVE पाहता येणार?

Paris Olympics 2024 Swapnil Kusale Final Live Streaing Details: भारतीय खेळाडू आज अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळणार असून कोल्हापूरच्या स्वप्निलकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. हा सामना किती वाजता आणि कुठे पाहता येणार आहे जाणून घ्या...

Aug 1, 2024, 08:16 AM IST