'किक-२'मध्ये डबल रोलमध्ये दिसणार सलमान खान
'किक' हा चित्रपट सलमानच्या यशस्वी चित्रपटांमधील एक मानला जातो. आता 'किक'चा सिक्वेल येतोय. या सिक्वेलमध्ये सलमान खान डबल रोलमध्ये दिसेल.
Aug 11, 2015, 03:00 PM IST'ती' शुटींग पाहायला गेली आणि झाली अभिनेत्री
कोणाला अमिताभ बनायचं असतं तर कुणाला माधुरा. याच स्वप्नासाठी किती जण बॅग उचलून तडक गाठतात मुंबई… रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही. पण आळंदीमधल्या 'अपेक्षा'ची गोष्टच वेगळी. चक्क 'ती' शुटींग पाहायला गेली आणि अभिनेत्री झाली.
Jun 20, 2015, 08:35 AM IST'आयपीएल'मुळे ऐश्वर्याची अडचण...
संजय गुप्ता दिग्दर्शित 'जज्बा' या सिनेमातून कमबॅकसाठी ऐश्वर्या राय-बच्चन सज्ज आहे... पण, सध्या सुरू असलेल्या आयपीएलनं मात्र ऐश्वर्याची चांगलीच अडचण झालीय.
Apr 12, 2015, 03:23 PM ISTधक्कादायक : जलतरण तलावात महिलांचं कॅमेऱ्यात चित्रीकरण
जलतरण तलावात महिलांचं कॅमेऱ्यात चित्रीकरण
Apr 11, 2015, 09:06 PM ISTधक्कादायक: २ वर्षाच्या मुलाच्या हातून बंदूक चालली, आईचा मृत्यू
हेडनच्या एका वॉलमार्टच्या शॉपमध्ये शॉपिंगसाठी गेलेल्या आई-मुलासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. अवघ्या २ वर्षाच्या मुलानं आईच्या पर्समधून बंदुक काढली आणि चुकून ट्रिगर दबल्या गेलं. गोळी त्याच्या आईलाच लागली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात खळबळ माजलीय.
Dec 31, 2014, 01:53 PM IST'ओह माय गॉड'चं शूटिंग थांबवण्यासाठी आमिरनं दिली होती ८ कोटींची ऑफर?
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सिनेमा ‘पीके’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमानं केवळ चार दिवसांत १०० करोडची कमाई केलीय. पण, याच सिनेमाबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर येतेय.
Dec 24, 2014, 11:06 AM ISTविश्वस्तांच्या मतभेदांमुळे नाशकात 'पीके'चं शूटिंग रखडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 06:13 PM ISTकसं पूर्ण होणार ‘जग्गा जासूस’चं शूटींग?
रणबीर कपूरचा आगामी चित्रपट ‘जग्गा जासूस’च्या शूटिंगसाठी उशीर होतोय, अशी कूजबूज संबंधित बॉलिवूड वर्तुळात कानी पडतेय. पण, या सगळ्या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं रणवीर कपूरनं सांगितलंय.
Aug 20, 2014, 01:02 PM ISTबापाच्या अश्लील चाळ्यांचं मुलीनं केलं शुटिंग
सावत्र वडिलांच्या अश्लील चाळ्यांचा पुरावा म्हणून मुलीनंच त्या घृणास्पद कृत्यांची गुप्तपणे व्हिडिओ क्लिप बनवण्याची आणि विश्वास न ठेवणाऱ्या आईला पुरावा दिल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. गेली दोन वर्षे या मुलीचे सावत्र वडील तिच्याशी लैंगिक चाळे करायचे.
Aug 1, 2014, 06:19 PM ISTगगन नारंगने पटकावले सिल्वर मेडल
ग्लासगो : भारताचा स्टार शूटर गगन नारंग याने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सिल्वर मेडल पटाकावून भारताच्या मेडल संख्येत आणखी एक मेडल मिळवून दिले आहे.
गगन या मेडलमुळे भारताने आतापर्यंत २४ मेडल पटकावले आहेत. यात ७ गोल्ड, १० सिल्वर आणि ७ ब्रॉन्झ मेडल पटकावले आहेत. २४ मेडल सह भारत चौथ्या स्थानावर आहे.
Jul 28, 2014, 07:27 PM ISTऋतिकसोबत थोडी चूक झाली अन् कतरिनाचा गाल सुजला
अभिनेत्री कतरिना आणि अभिनेता ऋतिक रोशन हे सध्या त्यांचा आगामी सिनेमा ‘बँग बँग’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. यादरम्यान, एक छोटी चूक कतरिनाला भारी पडणार होती... पण, ते थोडक्यावरच निभावलं...
Jul 4, 2014, 09:01 PM ISTरणवीर सिंहला मिळाली त्याची ‘लकी डेट’
अभिनेता रणवीर सिंग याची स्थिती ‘पांचो उंगलिया घी मै आणि सर कढाई मैं’ अशी झाली आहे. त्याचे चित्रपट हीट होत आहेत. तसेच त्याच्या वैयक्तीक जीवनात दीपिका पदुकोणसह त्याचे सुरू असलेले कुचीकू... तसेच यशराज कॅम्पमध्ये पुन्हा तो दाखल झाला आहे. यामुळे वर सांगितल्या प्रमाणे त्याची स्थिती झाली आहे.
Jun 2, 2014, 04:38 PM ISTलष्करी जवानाचा गोळीबार, पाच सहकाऱ्यांची हत्या
जम्मू काश्मीरमधील गंदेबाल जिल्ह्यातील एका लष्करी जवानाने पाच सहकारी जवानांची गोळीबार करून हत्या करत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडलीये.
Feb 27, 2014, 10:55 AM ISTबॉलिवूडचे कार चोर हिरो-हिरोईन...
बॉलिवूडची हॉट हिरोईन आणि काम काय तर कार चोरी... ऐकायला विचित्र वाटतयं ना! आणखी आश्चर्यचकीत करण्यासारखी गोष्ट म्हणजे, ही हिरोईन दुसरी-तिसरी कुणी नसून बॉलिवूडची कॅट म्हणजेच कतरिना कैफ होती...
Feb 11, 2014, 04:20 PM ISTफिल्मालय स्टुडियोमध्ये तोडफोड, राज कुंद्राचं होतं शूटिंग
अंधेरीतील फिल्मालय स्टुडियोमध्ये तोडफोडीची घटना घडलीय. फिल्मायर स्टुडियोमध्ये राज कुंद्रा यांच्या ‘सुपर फाईट लीग’चं शूटिंग सुरू असताना ही तोडफोड करण्यात आली.
Oct 27, 2013, 08:19 AM IST