shortage of rasgullas

रसगुल्ले कमी पडल्याने लग्नमंडपातच वऱ्हाडी आणि पाहुणे भिडले; 6 जण जखमी

जेवताना रसगुल्ले कमी आहेत अशी कमेंट केल्याने लग्नाच्या मंडपाचं रुपांतर आखाड्यात झालं. आग्रा येथील फतेहाबाद तहसीलच्या शमसाबाद येथे ही घटना घडली आहे. 

 

Nov 21, 2023, 03:06 PM IST