shoulder surgery

अभिनेता रणवीर याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया

 अभिनेता रणवीर सिंग यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Apr 5, 2015, 12:17 AM IST

शाहरुख 'लीलावती'मध्ये दाखल...

शाहरुख खान नुकताच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झालाय. खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त झालेल्या शाहरुखवर आज लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

May 28, 2013, 02:49 PM IST