shraddha walkar

'जरा तरी माणुसकी आहे की नाही'; श्रद्धा वालकर प्रकरणावर Reel बनवल्याने नेटकऱ्यांना राग अनावर

एवढ्या संवेदनशील प्रकरणाची माहिती न देता अशी रील बनवणे चुकीचे असल्याचे लोकांनी म्हटले आहे

Nov 22, 2022, 06:42 PM IST

Shraddha Murder Case: पोलीस तपासात CCTV Video समोर, पहाटे 4 वाजता आफताब 3 वेळा...

Shraddha murder case Update:सध्या पोलिसांच्या हाती 18 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज ( CCTV footage) हाती लागलं आहे. त्यामध्ये आफताब पहाटे 4 वाजता एका काळ्या बॅगसह बाहेर जाताना दिसतोय.

Nov 20, 2022, 12:57 AM IST

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणात मोठा पुरावा, आफताबचं CCTV फुटेज समोर

Shraddha Walkar हत्या प्रकरणात मोठा पुरावा, Aaftab घरात सापडली हत्यारासारखी वस्तू, पोलिसांच्या तपासाला वेग

Nov 19, 2022, 03:50 PM IST

Shraddha Walker case : ठरलं! आफताबने श्रद्धाला कसं मारलं, अखेर उलगडा होणार

लवकरच तुम्हाला देखील दिसेल आफताबने कसा केला श्रद्धाचा अंत 

 

Nov 19, 2022, 12:16 PM IST

Shocking! श्रद्धाचा जीव घेणाऱ्या नराधमानं Google वर नेमकं काय Search केलं?

सध्याच्या घडीला श्रद्धाचा अतिशय निघृणपणे जीव घेणाऱ्या आरोपी आफताब पूनावाला (shraddha walker boyfriend) याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची नार्को टेस्टही करण्यात येणार आहे. 

 

Nov 18, 2022, 11:04 AM IST

Sharaddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मोर्चात आक्षेपार्ह घोषणा

श्रद्धा हत्या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मशाल मोर्चा

Nov 16, 2022, 07:54 PM IST

श्रद्धा हत्याकांडांनंतर Dating Apps चे धक्कादायक वास्तव उघड, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dating Apps: श्रद्धा आणि आफताब यांची भेट सुद्धा डेटिंग अॅपवरच झाली होती. यामुळे, जर तुम्ही डेटिंग अॅपवर सक्रिय असाल तर सावध राहणे आवश्यक आहे. 

Nov 16, 2022, 05:02 PM IST

लव्ह, लिव्ह इन आणि लव्ह जिहाद ? धर्मांतराच्या वादातून श्रद्धाची हत्या?

देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात धक्कादायक महिती, श्रद्धाची हत्या Love Jihad च्या प्रकारातून?

Nov 15, 2022, 10:53 PM IST