shraddha walkar

'आफताब पूनावालानेच मला सांगितलं की...', श्रद्धा वालकरचे वडील कोर्टात ढसाढसा रडले

Shraddha Walkar Murder: श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिल्लीमधील कोर्टात आपला जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी आफताबने (Aaftab Poonawala) मला मुलीची आपल्या हाताने हत्या केल्याचं सांगितलं असल्याचं म्हटलं. दरम्यान, यावेळी ते कोर्टात ढसाढसा रडले. 

 

Aug 1, 2023, 01:10 PM IST

Shraddha Walkar Murder: "आफताब पूनावालाचे आई-वडील..."; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा गंभीर आरोप

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आफताबला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करतानाच त्याच्या आई-वडिलांसंदर्भातही गंभीर आरोप केले आहेत.

Apr 11, 2023, 10:42 AM IST

Shraddha Murder Case: 'जेव्हा आफताब माझ्यासोबत असायचा तेव्हा...', आफताबविरोधात श्रद्धाची ऑडिओ क्लिप सादर

Shraddha Walkar Murder Case: 18 मे 2022 मध्ये हत्याकांड झाल्याचा संशय, त्यानंतर बरोबर 18 दिवसांनी काय घडलं? श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहेत. अशातच आता कोर्टात श्रद्धाच्या आवाजातील भितीदायक रेकॉर्डिंग सादर करण्यात आली. 

Mar 21, 2023, 02:59 PM IST

Shraddha Walker: आफताबने श्रद्धाला का संपवलं? देशाला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा!

Shraddha walker case updates: पोलिसांनी या प्रकरणात 4 राज्यांमध्ये 9 पथकं पाठवून तपास केला तसंच 150 जणांची साक्ष नोंदवली आहे.त्यानंतर आता चार्टशीटमधून मोठा श्रद्धाच्या हत्येचं कारण समोर आलंय.

Jan 24, 2023, 11:30 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणाचं हॉलीवूड कनेक्शन, आतापर्यंतचा मोठा खुलासा

Shraddha Walkar ची हत्या करण्यापूर्वी आरोपी आफताबने... श्रद्धा हत्या प्रकरणात आतापर्यंतचा मोठा खुलासा, आफताबचे डावपेच पाहून दिल्ली पोलिसही हैराण

Dec 7, 2022, 04:16 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धा मृत की जिवंत??? डॉक्टरांच्या माहितीनंतर एकच खळबळ!

Shraddha Walkar is Dead or Alive: श्रद्धाच्या मृत्यूबाबत डॉक्टरांना महत्त्वाचा पुरावा हवा असल्याने पोलिसांनी डॉक्टरांची मदत घेतली. त्यानंतर आता सर्वांची झोप उडवणारी माहिती समोर आली आहे.

Dec 2, 2022, 06:33 PM IST

Shrdhha Wallker case : तुरुंगातही आफताब खेळतोय क्रूर 'चाल'; पाहून पोलीसही सुन्न

श्रद्धा हत्या प्रकरणी आफताब सध्या तुरुंगात आहे.  पण तुरुंगात आफताबची वागणूक पाहून पोलीसही हैराण; तुरुंगात असा जगतोय श्रद्धाचा आरोपी... मोठ सत्य समोर 

 

Dec 2, 2022, 12:35 PM IST

Shradha Walkar case : श्रद्धा वालकर प्रकरणाला मोठं वळण; मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी वापरणार हुकमी एक्का

आफताब-श्रद्धाचं रिलेशन... त्याचे अनेक हिंदू मुलींसोबत प्रेम प्रकरण... गर्लफ्रेंडचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचं खरं रुप लवकरच येणार समोर

 

Nov 30, 2022, 12:13 PM IST

आफताब असं करु शकतो...? श्रद्धाची अंगठी गिफ्ट दिलेल्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला जबर धक्का

श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबचं ऑनलाईन अॅपवर दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले, त्याने श्रद्धाची अंगठी तिला भेटही दिली...

Nov 29, 2022, 05:02 PM IST

Shraddha Murder Case : श्रद्धा आफताबला सोडणार होती पण... मोठा खुलासा आला समोर

Shraddha Murder Case: आतापर्यंत 11 गोष्टींचा खुलासा झाला आहे, पण तरीही Aaftab Poonawala विरुद्ध ठोस पुरावा मिळवण्याचं दिल्ली पोलिसांसमोर का येतेय अडचण, वाचा

Nov 29, 2022, 04:03 PM IST

Shraddha Walker Case : 'फाशी झाली तरी बेहत्तर...', पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब असं का म्हणाला?

समोर आला आफताबचा खरा चेहरा; केलेल्या गुन्ह्याची नराधमाला खंत नाही. म्हणतोय, 'फाशी झाली तरी हरकत नाही, स्वर्गात मिळेल...'

 

Nov 29, 2022, 12:05 PM IST

Shraddha Walker Case : आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

श्रद्धा हत्या (shraddha walker case) प्रकणात नवीन माहिती समोर आली आहे. पुन्हा भाईंदरची खाडी? आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

 

Nov 28, 2022, 12:15 PM IST

Shraddha Walker Case : आफताबला ड्रग्स पुरवणाऱ्या तस्कराला अटक

श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) याला कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली असून त्याची रवानगी तिहार जेलमध्ये (Tihar Jail) करण्यात आली आहे. 

 

Nov 28, 2022, 10:08 AM IST

Shradha Walkar Case :... आणि 'त्या' क्षणी आफताबनं श्रद्धाला संपवण्याचं ठरवलं; Polygraph test मधून अखेर उलगडा

Shradha Walkar Case :दगडाचं काळीज असणाऱ्या आफताबनं श्रद्धाचा जीव घेतला आणि नात्यांनाच काळीमा फासला. जिनं जिवापाड प्रेम केलं, तिच्यासोबतच तो असा का वागला? 

 

Nov 26, 2022, 08:39 AM IST

Shraddha Murder Case : 'गोलमाल है...' म्हणत भाजपने उपस्थित केले सात प्रश्न

Shraddha Walkar हत्या प्रकरणात आता राजकारणाची एन्ट्री, भाजपने पोलीस आणि तत्कालीन सरकारवर प्रश्न उपस्थित करत केली चौकशीची मागणी

Nov 23, 2022, 07:53 PM IST