shraddha walker story

“होय, मी श्रद्धाचा खून केला, हिंमत असेल तर तिचे तुकडे आणि हत्यारं शोधून दाखवा;" आफताबचं पोलिसांना Open challenge

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताबला अटक करून 24 दिवस उलटले आहे. तरीही अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

Dec 8, 2022, 08:10 AM IST

आफताबला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नाही; तुरुंगात करतोय 'या' गोष्टीची मागणी

श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही...असं म्हणणारा आफताब तुरुंगातही टेन्शन फ्री... पोलिसांकडे केली 'या' गोष्टीची मागणी

 

Dec 4, 2022, 10:31 AM IST

Shraddha Walker Case : पोलीस तपास सुरु असताना श्रद्धाचं शीर फ्रिजमध्येच? धक्कादायक माहितीनं उडतोय थरकाप

मोबाईल, सीम कार्ड, ओएलएक्स आणि बरंच काही.... 'या' ठिकाणी आफताबने फेकला श्रद्धाचा मोबाईल... . श्रद्धा हत्या प्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. 

 

Dec 3, 2022, 03:07 PM IST

Shrdhha Wallker case : तुरुंगातही आफताब खेळतोय क्रूर 'चाल'; पाहून पोलीसही सुन्न

श्रद्धा हत्या प्रकरणी आफताब सध्या तुरुंगात आहे.  पण तुरुंगात आफताबची वागणूक पाहून पोलीसही हैराण; तुरुंगात असा जगतोय श्रद्धाचा आरोपी... मोठ सत्य समोर 

 

Dec 2, 2022, 12:35 PM IST

Shraddha Walker : 'त्या' एका गोष्टीमुळे मुंबई पोलिसांची चौकशी?; अमित शाह यांचे संकेत

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होतं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हत्येसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलं आहेत. 

Nov 25, 2022, 11:15 AM IST