shreyas iyer

दुखापतीमुळे या भारतीय खेळाडूचे करिअर धोक्यात, T20 वर्ल्डकपमधून ही नाव वगळलं जाणार?

भारतीय संघ ही मोठी स्पर्धा जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे.

Aug 30, 2021, 10:56 PM IST

टीम इंडियाचा स्टार खेळाडू कमबॅकसाठी सज्ज, इंस्टाग्रामवर शेअर केला रनिंगचा व्हिडीओ

टीम इंडियाच्या या खेळाडूला इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान दुखापत झाली होती.

May 22, 2021, 05:56 PM IST

श्रीलंका दौऱ्यासाठी 3 खेळाडूंमध्ये मोठी चुरस, श्रेयस अय्यर ऐवजी कुणाला मिळणार संधी?

जुलै महिन्यात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी BCCIचं प्लॅनिंग सुरू आहे.

May 17, 2021, 04:24 PM IST

खांद्याच्या शस्त्रक्रियेतून सावर असलेल्या श्रेयस अय्यरचं ट्रेनिंग सुरू, व्हिडीओ

8 एप्रिल रोजी श्रेयसच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. श्रेयस हळूहळू रिकव्हर होत आहे. जुलै महिन्यात तो श्रीलंकेविरुद्ध खेळणार का याकडे लक्ष?

May 14, 2021, 07:53 AM IST

IPL 2021 DC vs PBKS: दिल्ली संघातील 'हा' खेळाडू श्रेयस अय्यरला करतोय मिस, व्हिडीओ

दिल्लीच्या कॅप्टनला मिस करतोय हा फास्ट बॉलर, पाहा काय म्हणाला

Apr 18, 2021, 02:45 PM IST

मोठी बातमी! IPLच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे 2 खेळाडू जखमी

IPLनंतर टीम इंडियाचा 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंड दौरा आहे. श्रेयस अय्यर आणि उमेश यादव पाठोपाठ आणखी दोन खेळाडूंना दुखापत

Apr 11, 2021, 01:30 PM IST

Shreyas Iyerची सर्जरी यशस्वी; हॉस्पिटलमधील फोटो शेयर करत म्हणाला...

श्रेयस अय्यरला इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती.

 

 

Apr 8, 2021, 09:19 PM IST

IPL 2021: BCCI च्या या निर्णय श्रेयस अय्यरला फायदा, मिळणार पूर्ण पगार

8 एप्रिल रोजी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर शस्रक्रिया करण्यात येणार आहे.

Apr 5, 2021, 01:16 PM IST

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा

दिल्ली संघाची जबाबदारी या युवा खेळाडूच्या खांद्यावर

Mar 30, 2021, 09:17 PM IST

IPL 2021: श्रेयस अय्यरच्या खांद्याची 'या' दिवशी सर्जरी, 5 महिने मैदानापासून दूर राहणार?

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

Mar 30, 2021, 03:14 PM IST

shreyas iyer: श्रेयस अय्यर IPL नंतर आता टी 20 वर्ल्ड कपमधूनही बाहेर?

श्रेयसला दुखापत झाल्यामुळे IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर द्यावी याचा पेट निर्माण झाला आहे.

Mar 27, 2021, 01:49 PM IST

Ind vs Eng 2nd ODI: श्रेयस अय्यर ऐवजी ऋषभ पंतला संधी, रोहित शर्मा फिट

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात टीम इंडियामध्ये फक्त एकच बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि शिखर धवन याच्यासह तो इनिंगची सुरुवात करेल. पंतच्या आगमनामुळे तो यष्टीरक्षक असेल तर केएल राहुल या सामन्यात फलंदाज म्हणून खेळेल.

Mar 26, 2021, 01:42 PM IST

IPL 2021 आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, श्रेयस अय्यर संघामधून बाहेर

 पहिल्या वन डे सामन्यादरम्यान टीम इंडियातील दोन खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे वन डे सीरिजमधून बाहेर जाणार आहे. 

Mar 25, 2021, 07:40 AM IST

Ind vs Eng: टीम इंडियाला मोठा धक्का, 2 मोठे खेळाडू वन डे सीरिजमधून बाहेर जाण्याची शक्यता

कोण दोन खेळाडू वन डे सीरिजमधून बाहेर जाणार आणि नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.

Mar 24, 2021, 07:48 AM IST