shreyas iyer

टीम इंडियाला डबल धक्का, शुभमन गिल सह 'हा' स्टार खेळाडू ODI सीरीजमधून बाहेर, कोण करणार नेतृत्व?

टीम इंडियाला डबल धक्का, शुभमन गिल सह 'हा' स्टार खेळाडू ODI सीरीजमधून बाहेर, कोण करणार नेतृत्व?

Team India :  गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मानेला दुखापत झाली होती, त्यानंतर तो दुसऱ्या सामन्यातून सुद्धा बाहेर पडला आणि आता वनडे सीरिजला सुद्धा तो मुकू शकतो अशी माहिती समोर येत आहे.   

Nov 23, 2025, 07:15 AM IST
Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर मोठं अपडेट; मैदानावर पुनरागमन कधी?

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर मोठं अपडेट; मैदानावर पुनरागमन कधी?

Shreyas Iyer Injury Update: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. अय्यरची प्रकृती सुधारत असली तरी,याला मैदानावर परतणार कधी असा प्रश्न सगळेच विचारात आहेत.   

Nov 22, 2025, 11:37 AM IST
श्रेयस अय्यरची ऑक्सिजन लेव्हल 50 पर्यंत घसरली, उभा राहू शकत नव्हता, वनडे सीरिजमध्ये खेळणं अवघड

श्रेयस अय्यरची ऑक्सिजन लेव्हल 50 पर्यंत घसरली, उभा राहू शकत नव्हता, वनडे सीरिजमध्ये खेळणं अवघड

Shreyas Iyer :  श्रेयस हा ऑस्ट्रेलियातून भारतात परतला असला तरी क्रिकेटच्या मैदानात त्याचे पुनरागमन झालेले नाही. त्याच्या सध्याच्या आरोग्याबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत. 

Nov 11, 2025, 05:44 PM IST
श्रेयस अय्यर एवढ्या दिवसांसाठी टीम इंडियातून OUT, 'या' सीरिजला मुकणार

श्रेयस अय्यर एवढ्या दिवसांसाठी टीम इंडियातून OUT, 'या' सीरिजला मुकणार

Shreyas Iyer Update : श्रेयस अय्यरला सिडनीतील वनडे सामन्यात दुखापत झाली. आता श्रेयस अय्यरची तब्येत बरी असली तरी त्याला या दुखापतीतून बरं होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Oct 30, 2025, 01:16 PM IST
'मला तुमच्या...', ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या श्रेयस अय्यरची पहिली प्रतिक्रिया

'मला तुमच्या...', ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या श्रेयस अय्यरची पहिली प्रतिक्रिया

Shreyas Iyer Injury Update : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीसाठी श्रेयस अय्यरवर ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये उपचार सुरु आहेत. सुरुवातीला त्याची प्रकृती खूप गंभीर होती, मात्र आता त्यात सुधारणा झालीये. असं असताना श्रेयसने स्वतःच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.   

Oct 30, 2025, 11:05 AM IST
ना फिजिओ ना टीम इंडियाचे सदस्य... 'या' दोघांनी वाचवला श्रेयस अय्यरचा जीव; ते 2 देवदूत कोण?

ना फिजिओ ना टीम इंडियाचे सदस्य... 'या' दोघांनी वाचवला श्रेयस अय्यरचा जीव; ते 2 देवदूत कोण?

Shreyas Iyer Injury Update : भारताचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर याला भारत ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यातील सिडनी येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात कॅच पकडत असताना दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की त्यामुळे श्रेयस अय्यरची प्रकृती बिघडून ही गोष्ट त्याच्या जीवावर बेतली असती. परंतु सतर्कतेमुळे आणि योग्यवेळी उपचार मिळाल्याने श्रेयस अय्यरचा जीव वाचला. तेव्हा पडद्या मागच्या दोन देवदूतांबद्दल जाणून घेऊयात.   

Oct 30, 2025, 08:28 AM IST
'मी अश्वत्थामाच जो कधीच...', श्रेयस अय्यर असं का म्हणाला? Video होतोय व्हायरल

'मी अश्वत्थामाच जो कधीच...', श्रेयस अय्यर असं का म्हणाला? Video होतोय व्हायरल

श्रेयस अय्यरला सिडनी वनडेमध्ये फिल्डिंग करताना गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रेयसच्या फॅन्सना त्याची तब्येतीबाबत काळजी आहे. दरम्यान श्रेयसचा एक व्हिडीओ व्हायरल होतो

Oct 29, 2025, 09:48 AM IST
Shreyas Iyer Injury Update: मंगळवारी पुन्हा करण्यात आले स्कॅन, आता कशी आहे श्रेयसची तब्येत? BCCI ने दिली मोठी अपडेट

Shreyas Iyer Injury Update: मंगळवारी पुन्हा करण्यात आले स्कॅन, आता कशी आहे श्रेयसची तब्येत? BCCI ने दिली मोठी अपडेट

Shreyas Iyer Injury Update:  श्रेयस अय्यरला सिडनी वनडेमध्ये फिल्डिंग करताना गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रेयसच्या फॅन्सना त्याची तब्येतीबाबत काळजी आहे. असं असताना आता बीसीसीआयने यासंदर्भात महत्वाचे अपडेट्स दिले. 

Oct 29, 2025, 07:23 AM IST
श्रेयसच्या पोटात Spleen फुटलं... प्राणघातक दुखापत... हा अवयव काय काम करतो? तो फुटल्यास...

श्रेयसच्या पोटात Spleen फुटलं... प्राणघातक दुखापत... हा अवयव काय काम करतो? तो फुटल्यास...

Shreyas Iyer Injury What Is Spleen: श्रेयसला झालेल्या दुखापतीची सविस्तर माहिती समोर आली असून एका अत्यंत संवेदनशील अवयवाला ही इजा झाल्याचे समजते. नेमका हा अवयव काय काम करतो? तो इतका महत्त्वाचा का आहे? जाणून घेऊयात...

Oct 28, 2025, 01:22 PM IST
ड्रेसिंग रूममध्ये पडला बेशुद्ध, स्टाफने वाचवला श्रेयसचा जीव, दुखापतीनंतर श्रेयस अय्यर सोबत काय घडलं?

ड्रेसिंग रूममध्ये पडला बेशुद्ध, स्टाफने वाचवला श्रेयसचा जीव, दुखापतीनंतर श्रेयस अय्यर सोबत काय घडलं?

Shreyas Iyer Health Update : श्रेयस अय्यरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात दुखापत झाली. बीसीसीआयच्या मेडिकल स्टाफच्या सतर्कतेमुळे श्रेयसचा जीव वाचला. दुखापत झाल्यावर श्रेयस सोबत नेमकं काय काय घडलं? याविषयी जाणून घेऊयात.   

Oct 28, 2025, 11:37 AM IST
'तो रिप्लाय करतोय पण अजून...' सूर्यकुमार यादवने दिली श्रेयस अय्यरच्या तब्येतीची अपडेट

'तो रिप्लाय करतोय पण अजून...' सूर्यकुमार यादवने दिली श्रेयस अय्यरच्या तब्येतीची अपडेट

Shreyas Iyer Health Updates : 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे झालेल्या शेवटच्या वनडेत टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यरला कॅच पकडताना गंभीर दुखापत झाली. तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तेव्हा श्रेयसच्या तब्येतीबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवने माहिती दिली आहे.

Oct 28, 2025, 10:10 AM IST
Shreyas Iyer In ICU: श्वास घ्यायला त्रास, अंतर्गत रक्तस्राव अन्...; ऑस्ट्रेलियातून चिंता वाढवणारी बातमी

Shreyas Iyer In ICU: श्वास घ्यायला त्रास, अंतर्गत रक्तस्राव अन्...; ऑस्ट्रेलियातून चिंता वाढवणारी बातमी

Shreyas Iyer Injury Update: श्रेयस अय्यर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये एक झेल पकडताना गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याच्या प्रकृतीसंदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे.

Oct 27, 2025, 12:46 PM IST
कॅच पकडताना श्रेयसला दुखापत, थेट हॉस्पिटलमध्ये नेलं, BCCI ने आता दिली तब्येतीची अपडेट

कॅच पकडताना श्रेयसला दुखापत, थेट हॉस्पिटलमध्ये नेलं, BCCI ने आता दिली तब्येतीची अपडेट

Shreyas Iyer : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीमध्ये पारपडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 9 विकेटने सामना जिंकला. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर याला दुखापत झाली.   

Oct 25, 2025, 09:05 PM IST
Live मॅचमध्ये रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरमध्ये वाद, स्टंप माईकमध्ये सगळं रेकॉर्ड झालं, पाहा Video

Live मॅचमध्ये रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरमध्ये वाद, स्टंप माईकमध्ये सगळं रेकॉर्ड झालं, पाहा Video

IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामना खेळवला जात असून यात भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं.  

Oct 23, 2025, 04:59 PM IST
'तू मला शिवी दिलीस, माझे फॉलोअर्स तुला....', श्रेयस अय्यरला कोणी दिली होती धमकी? क्रिकेटरने केला खुलासा

'तू मला शिवी दिलीस, माझे फॉलोअर्स तुला....', श्रेयस अय्यरला कोणी दिली होती धमकी? क्रिकेटरने केला खुलासा

Shashank Singh About Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी २० मालिकेसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यादरम्यान आयपीएल २०२५ मधील एक किस्सा समोर आलाय ज्यात एका क्रिकेटरने श्रेयसला धमकी दिली होती. 

Oct 4, 2025, 10:18 PM IST
'निर्लज्जपणे सुर्यकुमार..' फॅन्स खवळले; श्रेयसला संधी देण्याची मागणी! 'त्या' Video ने खळबळ

'निर्लज्जपणे सुर्यकुमार..' फॅन्स खवळले; श्रेयसला संधी देण्याची मागणी! 'त्या' Video ने खळबळ

Suryakumar Yadav Slammed: आशिया चषक 2025 स्पर्धेमध्ये भारताला पाच पैकी पाचही सामने जिंकून देणारा कर्णधार सुर्यकुमार यादव टीकेचा धनी ठरतोय.

Sep 25, 2025, 08:01 AM IST
'Rest Easy My Angel..' आशिया कपच्या दरम्यान श्रेयस अय्यरच्या घरावर शोककळा, शेअर केली भावनिक Video पोस्ट

'Rest Easy My Angel..' आशिया कपच्या दरम्यान श्रेयस अय्यरच्या घरावर शोककळा, शेअर केली भावनिक Video पोस्ट

Shreyas Iyer: एकीकडे आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया सुपर-4 मध्ये पोहोचल्याबद्दल आनंद आहे, तर दुसरीकडे स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या घरात शोककळा पसरली आहे.   

Sep 17, 2025, 07:03 AM IST
'जो त्याला आवडत नाही त्याला तो काढून टाकतो', टीम इंडियाच्या हेड कोचवर गंभीर आरोप

'जो त्याला आवडत नाही त्याला तो काढून टाकतो', टीम इंडियाच्या हेड कोचवर गंभीर आरोप

आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा केल्यावर एका माजी क्रिकेटरने हेड कोच गौतम गंभीरवर पक्षपातीपणाचे आरोप केले आहेत.   

Aug 22, 2025, 07:02 PM IST
श्रेयस अय्यर बनणार वनडे कर्णधार? BCCI ची पूर्ण तयारी, रोहितच्या निवृत्तीनंतर होणार निर्णय

श्रेयस अय्यर बनणार वनडे कर्णधार? BCCI ची पूर्ण तयारी, रोहितच्या निवृत्तीनंतर होणार निर्णय

श्रेयस अय्यरचा आशिया कप संघात समावेश न केल्याने त्याचे फॅन्स नाराज आहेत. मात्र मीडिया रिपोर्ट्समधून एक महत्वाची बातमी समोर आलीये.   

Aug 21, 2025, 08:17 PM IST
'माझं नशीब...' श्रेयस अय्यरला Asia Cup संघातून वगळल्यानंतर वडिलांनी सोडलं मौन; 'तुम्हाला जर त्याला...'

'माझं नशीब...' श्रेयस अय्यरला Asia Cup संघातून वगळल्यानंतर वडिलांनी सोडलं मौन; 'तुम्हाला जर त्याला...'

Shreyas Iyer Father on Asia Cup Squad: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरला आशिया कप संघातून वगळल्यानंतर त्याच्या वडिलांनी नाराजी जाहीर करत परखड मत मांडलं आहे.   

Aug 21, 2025, 04:33 PM IST