उन्हाळ्यात श्रीखंड खावे का?
Shrikhand in Summer: श्रीखंडामुळे आपल्याला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात श्रीखंड खाल्ल्याने ताण कमी करता येतो. उन्हाळ्यात श्रीखंडाचे सेवन केल्याने घाम येत नाही आणि शरीर थंड राहते. त्यामुळे उन्हाळ्यात श्रीखंड खाणे तुमच्या शरिरासाठी फायदेशीर ठरेल.
Apr 29, 2024, 08:42 PM ISTयंदाच्या गुढीपाडव्याला घरच्या घरी बनवा झटपट हेल्दी मिक्स फ्रुट श्रीखंड; जाणून घ्या Recipe..
तुम्ही तुमच्या घरी या हेल्थी डिश बनवून खूश करु शकता. आता आम्ही तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने हेल्दी मिक्स फ्रूट श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचं याबद्दल सांगणार आहोत.
Mar 21, 2023, 07:39 PM IST